Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’च्या महाअंतिम सोहळ्याची तारीख ठरली; कधी, केव्हा आणि कुठे जाणून घ्या…

स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 04, 2024 | 02:25 PM
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३'च्या महाअंतिम सोहळ्याची तारीख ठरली; कधी, केव्हा आणि कुठे जाणून घ्या...

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३'च्या महाअंतिम सोहळ्याची तारीख ठरली; कधी, केव्हा आणि कुठे जाणून घ्या...

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा – छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं ऐकलंत का ?

पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे आणि विरारच्या पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.

हे देखील वाचा – ‘जरूर’च्या यशानंतर अपारशक्ती खुराणाचा ‘एन्ना प्यार’ ट्रॅक सोशल मीडियावर झाला ट्रेंड!

महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखिल रंगणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ चा महाअंतिम सोहळा येत्या ९ आणि १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Mi honar superstar chote ustaad season 3 grand finale date declared see when when and where watch this show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • indian television show
  • Marathi Television Show

संबंधित बातम्या

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail
1

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी
2

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड
3

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
4

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.