कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात सानिकाने गावातल्या बायकांना सक्षम करण्याचे महत्वाचे…
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्ट नुकतीच उत्साहात संपन्न झाली. आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्टच्या महा विजेत्याला देवी आईचा चांदीचा टाक देण्यात आला.
अभिनेत्रीव समृद्धी शुक्ला हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शोमध्ये अभिराची भूमिका साकारलीये. तिच्याबद्दल एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मालिकेचं शूटिंग करत असताना तिचा अपघात झाला आहे.
टप्पू आणि सोनू यांच्या विभक्त होण्याच्या कहाणीमुळे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेच्या विचित्र कथानकामुळे नेटकरी कमालीचे निराश झाले असून आता ते संतापले…
टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी चिंकी आणि यश पुन्हा एकदा स्टार प्लसवरील 'जादू तेरी नजर' शोसह परतणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या मालिकेत जादुई दुनियेचे गूढ रहस्य उलगडणार आहे.
झी मराठीवरील अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळतात. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'पारू' होय... 'पारू' ही मालिका सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शरयु सोनावणे हिने…
अभिनेते गिरीश ओक यांनी मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन ‘भाबडे’प्रश्न विचारले आहेत. त्यांचे हे दोन प्रश्न सध्या चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आठ महिन्यांनी तिने लग्नाचं रिसेप्शन दिलं होतं. आता दोघेही पुन्हा दिडवर्षांनंतर लग्नबंधनात अडकणार आहेत.
'द केरला स्टोरी' आणि 'बस्तर: द नक्सल स्टोरी' सारख्या चित्रपटांचे निर्माते म्हणून विपुल शाह यांची ओळख आहे. कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिलेले विपुल शाह सध्या "भेड भरमचा" या मालिकेमुळे चर्चेत…
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेली ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा येत्या ३० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तुम्हाला माहितीये का मालिकेतील…
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला शाल्व किंजवडेकर सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. शाल्व आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफलापूरकरने २०२३ मध्ये साखरपुडा आटोपला होता. आता त्यांचा…
टिव्ही अभिनेता निखिल दामले 'बिग बॉस मराठी ४' मुळे महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. नुकतेच निखिल दामलेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे.
स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक सेलिब्रिटींना फार कमी वयात हृदयविकाराचा झटका येतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता मोहिसन खान यालाही फार कमी वयात हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे.
27 मे रोजी सुरू होत असलेल्या ‘पुकार दिल से दिल तक’ या आगामी नाट्यमय मालिकेत वेदिका ही व्यक्तिरेखा साकारणार्या सायली साळुंखे या अभिनेत्रीचे देखील रंगमंचावर स्वागत करण्यात येईल.