प्रियाच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर कोणकोणते कलाकार कॅन्सरने गेले याबाबतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्युब चॅनेल चुकीची माहिती देत आहे.
मोहक हास्याची, करारी अभिनय अशी ओळख प्रिया मराठेची आजही आहे. प्रिया आणि शंतनूची लव्हस्टोरी देखील तितकीच सुंदर आहे, करियर आणि प्रेम यांचा ताळमेळ साधत दोघांनीही नातं निभावलं होतं.
स्टार प्रवाहवर सध्या नव्य़ा मालिकांची नांदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.अशातच आता पुन्हा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला…
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये जो सर्वात मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे शोचा सुत्रसंचालक... आता या शोचं सुत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करणार असल्याचं सांगितलं…
संकर्षणने त्याच्या फिल्मी करियरमध्ये नाटकांच्या प्रयोगांमुळे भरपूर प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. अशातच संकर्षणने त्याच्या एका जिवलग मित्रासाठी फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे ह्या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य
स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टीआरपीच्या शर्यतीत 'देवमाणूस' मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. टेलिव्हिजन मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरलेल्या 'देवमाणूस' मालिकेचा आता लवकरच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा की, प्रेरणा समीरला सांगू शकेल का ? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का? येत्या भागात प्रेरणाचे…
कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात सानिकाने गावातल्या बायकांना सक्षम करण्याचे महत्वाचे…
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्ट नुकतीच उत्साहात संपन्न झाली. आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्टच्या महा विजेत्याला देवी आईचा चांदीचा टाक देण्यात आला.
मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी कायम करते. परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
'जागतिक महिला दिन' एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी एक नवा प्रयोग करतेय. ८ मार्चला म्हणजेच, 'जागतिक महिला दिनी'सलग सात तास अद्भूतपूर्व महासंगम सोहळा रंगणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला एक वर्षाआधी जिने तिच्या मार्मिक प्रश्नांनी अचंबित केले, आपल्याला विचार करायला भाग पाडले. अशी निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू अख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची नाही तर आपल्या सगळ्यांचीच…
अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळत की, इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि ह्यावरूनच तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की…
स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे. तिने 'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाचं पात्र साकारलंय. अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर एक गुड न्यूज दिली आहे.
कायमच चर्चेत राहणार्या कुशलने इन्स्टाग्रमावर खास दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे.