Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिर्झापूर 3 चा प्रिमियम प्राईम व्हिडिओवर, 240 देशांमध्ये 5 जुलैला होणार प्रदर्शित

पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजक आणि उत्कट, मिर्झापूर सीझन 3 चा प्रीमियर प्राइम व्हिडिओवर भारत आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये 05 जुलै वर होणार

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 11, 2024 | 03:20 PM
मिर्झापूर 3 चा प्रिमियम प्राईम व्हिडिओवर, 240 देशांमध्ये 5 जुलैला होणार प्रदर्शित
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वाधिक पसंतीचे करमणुकीचे ठिकाण असलेल्या प्राइम व्हिडिओने आज मिर्झापूरच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या सिजनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली. या सुप्रसिद्ध फ्रेंचायझीने प्रेक्षकांसमोर सत्ता, सूड, महत्त्वाकांक्षा, राजकारण, विश्वासघात, फसवणूक आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक हालचालीची चित्तवेधक कथा समोर आणली. लोकप्रिय स्मरणीय MS3W (म्हणजे ‘मिर्झापूर सीझन 3 व्हेन’) भोवतीच्या अंदाजाला पूर्णविराम मिळाला.

लक्षावधी चाहत्यांचा आनंद प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच गगनात मावेनासा झाला. अनेकजणांची आतुरता ताणणाऱ्या प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे पुरस्कार विजेत्या कार्यक्रमाच्या नवीन सिजनची प्रक्षेपण तारीख 05 जुलै घोषित केली आहे. सिजन 3 मुळे सर्वांची उत्सुकता वाढली असून, कॅनव्हास मोठा झाला आहे. तथापि, मिर्झापूरच्या काल्पनिक जगतातील प्रतिष्ठित सिंहासनावर सर्वांच्या नजरा असताना नियम सारखेच आहेत. सत्ता आणि वर्चस्वाच्या लढाईत मिर्झापूरची गादी लाभेल की हिसकावली जाईल, हा मोठा प्रश्न आहे. जिथे विश्वास ही एक ऐशोआरामाची गोष्ट आहे, जी कोणालाही परवडणार नाही.

क्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित आणि भारतातील सर्वात मोठ्या क्राइम थ्रिलर फ्रँचायझींपैकी एक असलेल्या गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर दिग्दर्शित मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, इशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशु पेनयुली आणि हर्षिता शेखर गौर यांच्या प्रमुख भूमिका, सोबत राजेश तेलंग, शिबा चड्डा, मेघना मलिक आणि मनू ऋषी चड्डा यासारख्या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही मालिक 05 जुलै पासून भारतात आणि जगभरातील 240 देश तसेच प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केली जाणार आहे. भारतातील प्राइम सदस्य केवळ ₹1499/वर्षासाठी एकाच सदस्यत्वामध्ये बचत, सुविधा आणि करमणुकीचा आनंद घेणार आहेत.

“त्याची प्रामाणिकपणा, उत्तम पात्रे, अथक गती तसेच सूक्ष्म कथानकासह, मिर्झापूरने जगभरातील प्रेक्षकांची मने खरोखरच जिंकली आहेत. पुढच्या सिरीजची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांमध्ये खोलवर गुंफलेले आहेत. जिथे त्याची पात्रे लोकप्रिय संस्कृतीचा एक भाग बनली आहेत. प्राइम व्हिडिओ इंडियाच्या हिंदी ओरिजिनल्स’चे प्रमुख निखिल मधोक हे म्हणाले, प्राइम व्हिडिओमध्ये, ज्या चाहत्यांनी या फ्रँचायझीला इतके प्रतिष्ठित आणि लोकप्रिय बनवले आहे, त्यांना नवीन हंगामासह सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमचे दीर्घकालीन भागीदार, एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने, आम्ही मिर्झापूर कथेत एक नवीन अध्याय आणण्यास उत्सुक आहोत. जो धक्कादायक वळणे आणि वळणांसह परिपूर्ण चित्तवेधक मनोरंजनाचे आश्वासन देतो'”. असे त्यांनी सांगितले आहे.

[read_also content=”‘द ट्रेल’ अभिनेत्री नूर मलाबिका दासची आत्महत्या, कारकिर्दीच्या नाखुशीमुळे संपवले आयुष्य https://www.navarashtra.com/entertainment/the-trail-actress-noor-malabika-das-commits-suicide-career-unhappiness-ends-her-life-546200/”]

एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते रितेश सिधवानी म्हणाले, “मिर्झापूर’च्या पहिल्या दोन सिरीजना भारत आणि जगभरातील आमच्या चाहत्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद आणि प्रेम मिळाले आहे. हा प्रचंड पाठिंबाच आम्हाला आमच्या सीमा वृद्धिंगत करत अपवादात्मक आशय वितरीत करण्यासाठी प्रेरित करतो. प्राइम व्हिडिओबरोबरचे आमचे सहकार्य हा या यशाचा पुरावा आहे आणि प्रेक्षकांशी जुळवून घेणाऱ्या आकर्षक कथा सादर करणे सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मिर्झापूरच्या सर्वोत्कृष्ट जगात परत जाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आणि सीझन 3 मध्ये प्रतिक्षेत असलेल्या रोमांचक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही”.

Web Title: Mirzapur 3 premium releases on prime video 240 countries july 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • Prime Video

संबंधित बातम्या

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
1

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

गर्ल गँग पुन्हा परतणार, ‘Four More Shots Please’ च्या शेवटच्या सीझनची घोषणा; पोस्टर रिलीज
2

गर्ल गँग पुन्हा परतणार, ‘Four More Shots Please’ च्या शेवटच्या सीझनची घोषणा; पोस्टर रिलीज

अखेर ‘Panchayat 4’ चा ट्रेलर रिलीज; वेब सिरीज वेळेआधीच होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख!
3

अखेर ‘Panchayat 4’ चा ट्रेलर रिलीज; वेब सिरीज वेळेआधीच होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख!

‘The Traitors’ च्या रिलीज आधीच उर्फी जावेदने सांगून टाकली स्क्रिप्ट ? स्टोरी शेअर करत दिली हिंट
4

‘The Traitors’ च्या रिलीज आधीच उर्फी जावेदने सांगून टाकली स्क्रिप्ट ? स्टोरी शेअर करत दिली हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.