The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’ मालिकेतील ‘जय दुर्गा’ हे भव्य भक्तिगीत रिलीज झालं आहे. श्रेयस प्रशांत पुराणिक, राजा हसन, अल्तमश फरीदी आणि दिव्या कुमार यांच्या आवाजाने गाणं सजलं आहे.
The Revolutionaries: भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरझादा यांच्या प्रमुख भूमिका असलेली सीरिज ११ सप्टेंबर २०२६ रोजी Prime Video वर प्रदर्शित होणार.
Babita Singh Reporting: ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांचा थरारक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ २८ ऑगस्टपासून प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार. एक हत्या, अनेक रहस्यं आणि सत्याच्या शोधात निघालेल्या महिलेचा रोमांचक प्रवास या…
अभिनेता कुणाल खेमू पहिल्यांदाच रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. 16 स्पर्धक, 42 भाग आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला अलायन्स 26 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय ‘ग्राम चिकित्सालय’ मालिकेचा दुसरा सीझन 23 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अमोल पराशर पुन्हा डॉ. प्रभातच्या भूमिकेत दिसणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची नवी कहाणी प्रेक्षकांना पाहायला…
प्राईम व्हिडिओ इंडियावर प्रदर्शित होणारी ही वेब सीरिज, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना लक्ष्य करणाऱ्या एका घोटाळ्याची कथा सांगते. परमवीरसोबतच, या सीरिजमध्ये रणवीर शौरी आणि शेखर सुमन यांसारखे दमदार कलाकारही आहेत. '
पंचायत'च्या ५ व्या सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्राईम व्हिडिओने काही झलक प्रदर्शित करून ओटीटी दर्शकांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विजय वर्माच्या वाढदिवशी प्राइम व्हिडिओकडून मोठं सरप्राइज दिले आहे. येत्या १७ एप्रिलला ‘मटका किंग’ ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. ‘मटका किंग’चे नवीन पोस्टर पाहून चाहते चकीत झाले आहेत.
Prime Video वरील ‘माँ का सम’मध्ये गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची भावनिक कथा ३ एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये मोना सिंग आणि मिहिर आहुजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘पंचायत 5’ पासून ‘एस्पिरंट्स 3’ पर्यंत ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्टोरीटेलिंग युनिव्हर्सच्या मोठ्या घोषणा करण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होणार आहे.
Prime Video ने ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स 2026’मध्ये 55 नवीन सीरीज आणि चित्रपटांचा भव्य स्लेट जाहीर केला. हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांतील विविध जॉनरमधील कंटेंट या लाइनअपमध्ये समाविष्ट आहे.
रवी किशन आणि टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनीत "सायको सैयां" या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधल्या नव्या जोडीने चांगलेच लक्ष वेधले आहे.
प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी तेलुगू क्राईम-सस्पेन्स ड्रामा ‘चीकाटीलो’चा ट्रेलर आज रिलीज केला आहे. ही मालिका हैदराबादमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित असून त्यात एक भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे
प्राइम व्हिडिओने आज आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित असलेली सिरीज 'फोर मोअर शॉट्स प्लीज' च्या अंतिम सीझनची रिलीज डेट जाहीर केली आहे. ज्यामध्ये १९ डिसेंबर ही तारीख स्पष्ट दिसत आहे.
मनोज बाजपेयी यांच्या "फॅमिली मॅन ३" चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये जुन्या पात्रांसह नवीन पात्रांची जुगलबंदी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे. आता या मालिकेच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद…
मनोज बाजपेयी श्रीकांत तिवारी 'या' हुशार गुप्तहेराच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'द फॅमिली मॅन ३' शोच्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा सीझन मागील दोन सीझनपेक्षा…
तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी अभिनीत 'डू यू वॉना पार्टनर' ही सिरीज आज १२ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यावर नेटिझन्सची प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत.