मौनी रॉय दाराजवळ केस उघडे ठेवून किलर पोज देत आहे. मेकअपशिवाय ती तिच्या ग्लॅमरस लूकने लोकांना वेड लावत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मौनी रॉयच्या या फोटोंना आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.