Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चला हवा येऊ द्यानंतर’ निलेश साबळेचा मोठा धमाका; ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता

'चला… काहीतरी नवीन करूया' या निलेश साबळे नव्या प्रोजेक्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. निलेश साबळेनं सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2026 | 01:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • निलेश साबळेचा मोठा धमाका
  • ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता
  • निलेश साबळे घेऊन येणार नवा शो
 

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लेखन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारे निलेश साबळे हे या शोचे प्रमुख आकर्षण ठरले होते. मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलीवूड सुपरस्टार्सनीही या मंचावर हजेरी लावली होती. मात्र, दशकभरानंतर या कार्यक्रमाने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले.

रणवीर सिंगच्या ‘Pralay’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री; साऊथ स्टार कल्याणी प्रियदर्शनला देणार टक्कर!

कार्यक्रम बंद झाल्यानंतर राशीभविष्यकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्यावर टीका केली होती. त्यावर निलेश यांनीही ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी हसताय ना…हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम सुरू केला. या शोमध्ये ओंकार भोजने देखील सहभागी होता. मात्र, या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि तो अल्पावधीतच बंद करण्यात आला.

 

दरम्यान, निलेश साबळे यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या सूटमध्ये खुर्चीवर बसलेला आपला फोटो पोस्ट केला आहे. चष्मा घातलेला आणि विचारमग्न अवस्थेतील त्याचा हा फोटो लक्षवेधी ठरतो. या फोटोला त्याने, “नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

निर्मिती ताई घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’, रंगभूमीवर हसवणूक आणि धमाल मनोरंजना मिळणार दुहेरी डोस!

या पोस्टवर चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आतुरता…”, “काहीतरी करा… आम्ही वाट पाहतोय”, “तुम्ही काय नवीन करणार आहात? लवकर सांगा” अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तसेच निलेश साबळेचा हा नवा प्रोजेक्ट काय असेल? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहे. याआधी २०२५ मध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी उगाच अवॉर्ड्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्या वेळीही निलेश यांनी लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता ते कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nilesh sabale shares post about his upcoming project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • nilesh sable

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.