Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले. त्यातील त्यांचे काही डायलॉगने चाहत्याने कधी खळखळून हसवले तर कधी डोळ्यांमध्ये पाणी सुद्धा आणले. चला तर पाहुयात नाना पाटेकरांचे फेमस डायलॉग.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2026 | 08:51 AM
रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी 'या' सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी 'या' सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

Follow Us
Follow Us:

Nana Patekar Passes Away: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांना खळखळून हसवले तर कधी रडवले. आजही त्यांचे अनेक डायलॉग चाहत्यांचे तोंड पाठ आहेत. नाना पाटेकरांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि संवादफेकीची खास शैली असलेले नाना त्यांच्या डायलॉगमुळे लोकप्रिय झाले. चला तर पाहुयात नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यातील फेमस डायलॉग.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

आ गए मेरी मौत का तमाशा देखने अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बहार आएंगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा.. फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे सो जाओगे…। यशवंत’ (1997) चित्रपटात नानांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

” एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है। एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है। सुबह घर से निकलो, भीड का एक हिस्सा बनो। शाम को घर जाओ, दारू पियो और बच्चे पैदा करो।”

”धंधा किशन, धंधे में कोई किसी का भाई नहीं होता।”

”एक पुलिस इंस्पेक्टर ज्वाइंट कमिश्नर के साथ क्या बहस करेगा? उनको भी कोई बड़ा साहब बोला होगा, हम सब सिस्टम का हिस्सा हैं। सिस्टम डिसाइड करता है अपुन फॉलो करता है”

”भगवान का दिया सब कुछ है। दौलत है, शोहरत है, इज्जत है।”

”जान मत मांगना, इसकी बाजार में कोई कीमत नहीं है।””कुणी घर देता का घर? …”
चित्रपट/नाटक: नटसम्राट (मराठी)

“तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.”
चित्रपट: नटसम्राट (मराठी – अप्पा आणि कावेरी संवाद)

“To be or not to be… जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं?”

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

“हजारोंची मालमत्ता जमवून गुलाल बुक्क्यासारखी उधळली, तो हा नटसम्राट आपल्याच मुलांच्या घरी चोर ठरला!”

 

Web Title: Nana patekar passes away a rugged voice and powerful acting nana patekar captivated fans hearts with this superhit dialogue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • best comedy movies
  • Entertainement News
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
1

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा कारगिलशी खास संबंध; दोन महिने सीमेवर राहून लढले, जाणून घ्या सैन्याशी नातं
2

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा कारगिलशी खास संबंध; दोन महिने सीमेवर राहून लढले, जाणून घ्या सैन्याशी नातं

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
3

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.