जेमी लीव्हरने तान्या मित्तलची नक्कल केल्याने उलटा परिणाम झाला. नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. जेमीने आता सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे, ती म्हणते की तिने स्वतःचा एक भाग गमावला आहे.
संपूर्ण विदर्भातील प्रतिष्ठित ‘विश्वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडणार असून ३० शाळांची ३० नाटके सादर होणार आहेत.
तेजस्विनी लोणारीने काही दिवसांपूर्वीच समाधान सरवणसह साखरपुडा उरकला. तेव्हापासून तिच्या लग्नाची तारीख नक्की कधी याची चाहते वाट पाहत होते आणि 4 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी तेजस्विनी आणि समाधान लग्नाच्या बंधनात…
घायल” हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, ओम पुरी आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला 1990 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय…
कवीश शेट्टी आणि शिवानी सुर्वेचा ॲक्शन पॅक्ड मराठी सिनेमा ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ येत्या २८ नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
2010 मध्ये झी टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स सीझन २’या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात केली, पण एक अपघातामुळे तिला करावा लागला अनेक अडचणींचा सामना
अभिनेते विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ते जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ रस्त्यावर असताना त्यांच्या कारला अपघात झाला.
भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार असून तिच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. कॉमेडियनने स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून ही आनंदाची बातमी जाहीर केली.
'कांतारा चॅप्टर १' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतची एकूण कमाई.