Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक; एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याने कारवाई

न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिला अटक करण्यात आली आहे. आलिया हिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. ति

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2024 | 08:54 AM
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक; एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक; एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

न्यूयॉर्क : अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिला अटक करण्यात आली आहे.

आलिया हिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने दोन मजली गॅरेजला आग लावून तिचा 35 वर्षीय एक्स-बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया फाखरीने एडवर्ड आणि अनास्तासियाला गॅरेजमध्ये अडकवले आणि गॅरेजला आग लावली. यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

हेदेखील वाचा : २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत; कसा आहे कोंकणा सेनचा बॉलिवूडचा प्रवास?

दरम्यान, या आगीत गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. याच हत्याप्रकरणात आलियाला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला क्वीन्स क्रिमिनल कोर्टात हजर करण्यात आले, जिथे तिला जामीन नाकारण्यात आला.

एक वर्षापूर्वी आलिया आणि एडवर्डचा झाला होता ब्रेकअप 

एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासिया यांच्यात सुरुवातीला प्रेमसंबंध नव्हते. मात्र, त्यांच्यात मैत्री होती. एडवर्डच्या आईच्या म्हणण्यानुसार, दोघे (आलिया आणि एडवर्ड) एक वर्षापूर्वी वेगळे झाले होते, परंतु आलियाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. गॅरेजचे अपार्टमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी जेकब एका मालमत्तेवर काम करत होता. तेव्हा आग लागली आणि एडवर्ड आणि त्याच्या गर्लफ्रेंडचाही मृत्यू झाला.

गुदमरून झाला दोघांचा मृत्यू

आलिया फाखरीने गॅरेजला आग लावली, एडवर्ड आणि अनास्तासियाला आत अडकवले आणि त्यांची हत्या केली. आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आलियाला अटक करण्यात आली.

हेदेखील वाचा : मनात नेहमी नकारात्मक विचार येतात? मग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Web Title: Nargis fakhris sister aliya was arrested in new york for killing her ex boyfriend nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 08:45 AM

Topics:  

  • Nargis Fakhri
  • new york

संबंधित बातम्या

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
1

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
2

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.