Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहीद कपूरनंतर नोरा फतेहीनं पापराझींबद्दल व्यक्त केला संताप; म्हणाली, ‘उगाचच शरीराच्या नको ‘त्या’..

पापाराझींना नेहमी कॅमेऱ्यासमोर छान पोज देणाऱ्या नोरा फतेहीने पापाराझींवरील तिची नाराजी व्यक्त केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 24, 2024 | 11:40 AM
शाहीद कपूरनंतर नोरा फतेहीनं पापराझींबद्दल व्यक्त केला संताप; म्हणाली, ‘उगाचच शरीराच्या नको ‘त्या’..
Follow Us
Close
Follow Us:

आजकाल इस्टाग्राम सुरू केलं डझनभर सेलेब्रिटींची फोटो व्हिडिओ दिसतात. कधी कोणत्या पुरस्कार सोहळ्याचे तर कधी कुणाच्या लग्नसंमारंभातील. यावेळी सेलेब्रिटी पापाराझींना फोटोसाठी छान पोजही देताता. मात्र, त्यातही कोणत्या सेलेब्रिटीने काय परिधान केलं आणि ते कसं दिसतयं हे शूट करण्यावर  पापाराझींना फोकस असतो. तर कधी कुणी फोटोसाठी नाही म्हट्ल्यावरही पापाराझी त्यांचे फोटो काढतात. यामुळे अनेकदा सेलिब्रेटी या पापाराझींवर भडकतात देखील. अनेक कलाकार हे पापाराझींविषयी राग व्यक्त करताना देखील दिसतात. नुकतचं अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत डेनरडेट गेल्यांनतर पापाराझींनी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना फटकारले होते. आता अशीच काहीशी नाराजी नोरा फतेही (Nora Fatehi) हीने व्यक्त केली आहे.

[read_also content=”मंडप सजला, हळद लागली; वधूने हातावर मेहंदी लावली आण् 10 मिनिटांत वराचा दुर्देवी मृत्यू! https://www.navarashtra.com/india/groom-died-in-front-of-bride-at-wedding-in-kota-rajasthan-nrps-526699.html”]

आतापर्यंत अनेकदा अनेक सेलेब्रिटींनी पापारांझीविषयीचे त्यांचे अनुभव सांगतले आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की पापाराझी त्यांच्या शरीराचे अवयव झूम करण्याचा प्रयत्न करतात. असे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकरीही त्यावर संताप व्यक्त करतात. पापराझींच असं वागणं चुकीचं असल्याचं नेटकरीही म्हणतात.  नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींनी तिला बॅक पोझ देण्यास सांगितल्यावर तिने त्यांना नकार दिला होता. पण तरीही तिचे बॅक फोटो घेण्याचा पापाराझींनी प्रयत्न केला. यावर मृणाल ठाकूर नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री नोरा फतेही ही देखील पापाराझींवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

काय म्हणाली नोरा फतेही

एका मुलाखीतमध्ये बोलताना नोरा म्हणाली की, मला वाटते की त्यांनी (पापाराझी) याआधी कधीही कोणाचीही पाठ पाहिली नाही आणि जे आहे ते आहे. हे माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबतही होतं. पण कदाचित त्यांच्या पाठिवर झूम केलं जात नाही, कारण ते तितकं खास वाटत नसेल. परंतु ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवर झूम करतात. कधीकधी मला वाटते की झूम इन करण्यासारखे काहीही नाही मग ते कशावर लक्ष केंद्रित करत असतात? असा सवाल देखील नोराने विचारला आहे.

नोराचं वर्कफ्रंट

नोरा नुकतंच मडगाव एक्सप्रेस या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॅाक्सऑफिसवर फार कमाल केली नसली तरीह चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. आता नोरा फतेही ही साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल 5’ आणि ‘100 पर्सेंट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

Web Title: Nora fatehi agnry on papparazi for shootng celebrties video photo in inappropriate way nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • entertainment
  • Nora Fatehi

संबंधित बातम्या

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो
1

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..
2

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
3

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
4

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.