Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

रणवीर सिंगला मिळालेल्या धमकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीर सिंगला पाठवलेल्या धमकीचा संदेश लॉरेन्स बिश्नोई गँगतील हॅरी बॉक्सरने पाठवला असावा असा पोलिसांना संशय आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी
  • लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट
  • रणवीर सिंगकडून माघितली कोट्यवधी रुपयांची खंडणी
 

रणवीर सिंह विरुद्ध आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी तपास करणाऱ्या पथकाला एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपासादरम्यान रणवीर यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ऑडिओ संदेशातील आवाजाचा शोध लागल्याचे समोर आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला होता; मात्र चौकशीत हा आवाज गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याचा असल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केला आहे.

१० फेब्रुवारी रोजी रणवीर सिंहला पहिली धमकी मिळाली होती. IANSच्या वृत्तानुसार, रणवीर यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना हा आवाज हॅरी बॉक्सरशी साम्य दर्शवणारा असल्याचे आढळले आहे. या धमकीत अभिनेत्याकडे १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला होता.

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ

अभिनेत्याच्या मॅनेजरला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी

रणवीर सिंह यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली आहे. IANSने ट्विट करत म्हटले आहे की, “रणवीर सिंह यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचला लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे.”

हा व्हॉइस नोट नमुना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सीएनएन-न्यूज18 च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार सिंह यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या व्हॉइस नोटमध्ये पाठवणाऱ्याने अभिनेत्याला धमकी देत खंडणीची मागणी केली होती. प्राथमिक तपासात या नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी साम्य दर्शवतो, असे आढळले आहे.

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

रणवीर सिंगकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली

रणवीर सिंह यांच्या मॅनेजरला ही धमकी व्हीपीएनचा वापर करून पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे, आणि तिचे लोकेशन परदेशात ट्रेस झाल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार तपास सुरू असून इंटरपोलचीही मदत घेतली जात आहे. १० फेब्रुवारी रोजी रणवीर सिंह यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक धमकीचा व्हॉइस नोट मिळाला होता, ज्यामध्ये त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती तसेच संपूर्ण स्टाफला संपवण्याची आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी देण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क)चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Ranveer singh death threat harry boxer of the lawrence bishnoi gang sent voice note threatening to eliminate actors entire staff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Dhurandhar 2 : Lyari नव्हे, हे तर ठाण्यातील माणकोली! पाकिस्तानच्या नावाखाली येथे shoot झाला ‘धुरंधर’ सिनेमा
1

Dhurandhar 2 : Lyari नव्हे, हे तर ठाण्यातील माणकोली! पाकिस्तानच्या नावाखाली येथे shoot झाला ‘धुरंधर’ सिनेमा

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?
2

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती
3

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार
4

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.