Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Box Office वर ‘वादळ’ येणार! NTRNeel च्या निर्मात्यांनी प्रदर्शित केली नवी झलक! ‘त्या’ फोटोने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

एनटीआरनील हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. जनमानसाचा लाडका एनटीआर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक Prashanth Neel यांसारखी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • एनटीआर, Prashanth Neel दोन मोठी नावे पहिल्यांदाच एकत्र
  • चित्रपटाची पहिली झलक १९ मेच्या मध्यरात्री प्रदर्शित होणार
  • रिकाम्या जागा भरा म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली
NTRNeel New Moive :  एनटीआरनील हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. जनमानसाचा लाडका एनटीआर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक Prashanth Neel यांसारखी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावे पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने, हा चित्रपट मोठ्या पडद्यावरील मनोरंजनाला नव्या उंचीवर नेणारा भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि ‘KGF’ व ‘सालार’ फेम प्रशांत नील हे ‘एनटीआरनील’ नावाच्या आगामी अॅक्शन थ्रिलरमध्ये एकत्र प्रोजक्टवर काम करत आहेत.

Love & War पासून Raaka पर्यंत… 2027 ला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी चित्रपट सज्ज, कोणता ठरणार हीट?

चित्रपटाची पहिली झलक 19 मेच्या मध्यरात्री

चित्रपटाची पहिली झलक १९ मेच्या मध्यरात्री प्रदर्शित होणार असून, ती २० मे रोजी एनटीआरच्या वाढदिवसाशीही जोडलेली आहे. याचदरम्यान निर्मात्यांनी एक नवे छायाचित्र प्रदर्शित करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण

चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असल्याने, निर्मात्यांनी चित्रीकरणाच्या ठिकाणाहून एक फोटो शेअर करत चाहत्यांना ‘रिकाम्या जागा भरा’ असा प्रश्न विचारून उत्सुकता वाढवली आहे. १९ मेच्या मध्यरात्री होणाऱ्या मोठ्या झलक प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये वाळवंटात एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. या छायाचित्रामुळे पुढे काय पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे. की “वादळापूर्वीची ____ रिकाम्या जागेत काय येणार आहे, हे तुम्हाला माहितीच आहे.” असं म्हणत #एनटीआरनील #प्रशांतनील सारखे हॅशटॅग दिले आहेत.

चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच जोरदार चर्चा

चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू असून, चाहत्यांना प्रत्येक नव्या घडामोडीची आतुरता लागली आहे. दोन मोठ्या ताकदीची नावे एकत्र आल्यामुळे एनटीआरनील हा सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक बनला आहे आणि हा भव्य संगम मोठ्या पडद्यावर काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. Prashanth Neel यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एनटीआरनीलमध्ये N. T. Rama Rao Jr. मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट Mythri Movie Makers आणि NTR Arts यांच्या बॅनरखाली तयार केला जात आहे.

जागतिक स्तरावर TVFचा डंका! IMDBbच्या Top 250 मालिकांच्या यादीत ‘Sapne vs Everyone’पटकावला पहिला क्रमांक

Web Title: Ntrneel movie new poster release ntr jr prashanth neel teaser date announcement marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.