• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • One Hour Special On The Small Screen

स्मॉल स्क्रीनवर एक तासाचे विशेष भाग, देवमाणूस पोलिसांच्या जाळ्यात अडकणार

अजितच्या रूममध्ये पोलीस दारू प्यायला बसले आहेत. त्यामुळे अजित आता पूर्णपणे अडकला आहे. नीलमची बॉडी बाहेर घेऊन जाताना पोलीस पकडतील याची त्याला भीती आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 18, 2022 | 04:32 PM
स्मॉल स्क्रीनवर एक तासाचे विशेष भाग, देवमाणूस पोलिसांच्या जाळ्यात अडकणार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंंबई :‘झी मराठी’वरील मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असतात, त्यामुळे प्रेक्षकांना आता सोमवार ते शनिवारच नाही तर येत्या रविवारी देखील त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहायला मिळतील. ‘मन झालं बाजींद’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, तसंच ‘देवमाणूस 2’ या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे.

रायाबरोबर ठरलेलं लग्न मोडल्यामुळे अंतरा आपल्या आई-वडीलांसहित गुली मावशीला सामील करून घेत नाटक करते. गुली मावशी ऋतिकचं अंतराबरोबर लग्न लावण्याचा निर्णय घेते. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना धक्का बसतो. पण, नंतर सगळे स्वीकारतात. लग्न असल्यामुळे घरात देवीचा गोंधळ घातला जातो. त्याचवेळी देवीकडून घरची लक्ष्मी रुसणार असा संकेत मिळतो आणि शेवटी कृष्णाला विधातेंच्या घरात बळी देण्यासाठी आणलं होतं, हे कळतं. आता कृष्णाची त्यावर काय प्रतिक्रिया असेल?

मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपुर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं सांग मोठ्याबाईला सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते आणि त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. त्यामुळे देशमुख कुटुंबातील बायका अदितीला घराबाहेर काढणार इतक्यात मोठयाबाई ठाम भूमिका घेतात. आता पुढे सिद्धार्थचं काय होणार?

नीलमचा मर्डर झाल्यामुळे अजित पूर्णपणे गोंधळात आहे. डिम्पल अजितला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते. जयसिंग बायकोला शोधतोय आणि अजितच्या रूममध्ये पोलीस दारू प्यायला बसले आहेत. त्यामुळे अजित आता पूर्णपणे अडकला आहे. नीलमची बॉडी बाहेर घेऊन जाताना पोलीस पकडतील याची त्याला भीती आहे. इतक्यात डिम्पल अजितला तिची माफी मागून तिला पार्टनर करून घ्यायची मागणी करतो. अजित डिम्पलची मागणी पूर्ण करेल का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रविवारी 20 फेब्रुवारीच्या 1 तासांच्या विशेष भागांत पाहायला मिळणार आहेत.

Web Title: One hour special on the small screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2022 | 04:32 PM

Topics:  

  • zee maarthi

संबंधित बातम्या

झी मराठी वाहिनीवरील  ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष
1

झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

आज्जींचा अतिशहाणपणा नडला, म्हशीला हडतूड करत होती तितक्यात शिंगांनी असा केला वार… थेट घरातच नेऊन गाढलं; Video Viral

आज्जींचा अतिशहाणपणा नडला, म्हशीला हडतूड करत होती तितक्यात शिंगांनी असा केला वार… थेट घरातच नेऊन गाढलं; Video Viral

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्युरोडिजेनेरेटिव्ह आणि चिंताजन्य विकारांसाठी कॅप्सूल केले लाँच

कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्युरोडिजेनेरेटिव्ह आणि चिंताजन्य विकारांसाठी कॅप्सूल केले लाँच

नवरात्रीत हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहेंदी, चारचौघांमध्ये वाढेल हातांची शोभा

नवरात्रीत हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहेंदी, चारचौघांमध्ये वाढेल हातांची शोभा

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

 PAK vs IND : ‘तुम्ही जिंकला तर इस्लामचा…’, पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल

 PAK vs IND : ‘तुम्ही जिंकला तर इस्लामचा…’, पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.