मालिकेतील बहिणींमधील सर्वात हुशार बहिण अशी जिची ओळख आहे अशी, तेजू म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे हिने मालिकेतील कलाकार आणि सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण यांच्य़बद्ल एक भावनिक पोस्ट केली…
नायक असो किंवा खलनायक प्रेक्षकांचा या सगळ्या कलाकारांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता हर्षदा खानविलकरने मालिकेतील खलनायक जयंतचं भरभरुन कौतुक केलं आहे.