Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

संगीसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे रविवारी रात्री दीर्घ आजारने निधन झाले. एका धक्क्यातून सावरत असताना संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 16, 2024 | 02:51 PM
झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

Follow Us
Follow Us:

संगीसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे रविवारी (१५ डिसेंबर) रात्री दीर्घ आजारने निधन झाले. एका धक्क्यातून सावरत असताना संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे रविवारी (१५ डिसेंबर) रात्री ९.५५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले, ते ६८ वर्षांचे होते.

सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी, भाईजानच्या मोस्ट अवेटेड ‘सिकंदर’ चा टीझर केव्हा रिलीज होणार ?

पंडित संजय राम मराठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. झाकीर हुसैन यांच्यानंतर आता पंडित संजय राम यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. पंडित संजय मराठे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि रंगभूमीचा वारसा जपला आहे. आपल्या हार्मोनियम आणि सुरेल आवाजाने त्यांनी जगभर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. देश-विदेशातील अनेक मोठे सन्मान त्यांना मिळाले आहेत.

२०२४ ‘या’ मधील बेस्ट मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांचे जिंकलं मन, जे तुम्ही पाहायलाच हवेत

गायक पंडित संजय राम मराठे यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे. २०२४ साली झालेल्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता. आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत.

Web Title: Pandit sanjay ram marathe passes away due to heart attack after zakir hussain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • Bollywood singer

संबंधित बातम्या

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद
1

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.