• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Performances By Beloved Couples At Zee Marathi Awards 2025

‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

यावर्षी झी मराठी अवॉर्ड्स २०२५ मध्ये 'जोड्यांची धमाल' पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2025 | 02:46 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ घेऊन येत आहे अनेक खास सरप्राइज, भावनांनी बहरलेला नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे खास परफॉर्मन्सेस! यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘प्रेम, स्नेह, त्याग आणि करुणा’ या भावना साजऱ्या करणाऱ्या विविध थीम्सवर आधारीत एकाहून एक भन्नाट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे. तारिणी- केदारची जोडी दमदार अ‍ॅक्शन फँटसी नृत्यातून पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पारू- आदित्य चा प्रेमाची जाणीव करून देणारा भावनिक नृत्याविष्कार दिसेल. ‘कमळी’ मध्ये गुरू-शिष्य नात्याचा गौरव करणारा धमाकेदार ऍक्ट पाहायला मिळेल, ज्यात ऋषी आणि कमळी यांची जुगलबंदी प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या अ‍ॅक्टमध्ये सावली चा रोमँटिक ऍक्ट पाहायला मिळणार आहे. ‘वीण दोघातली ही तुटेना’ समर- स्वानंदी च्या धमाकेदार ऍक्ट पाहायला मिळेल.

“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरीचा वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली

भावना आणि सिद्धू हे जोडपं नव्याने एकमेकांना ओळखत, सहलीचा आनंद लुटताना दिसतील. या अ‍ॅक्टमध्ये प्रेम, मैत्री, नवखेपणा आणि मिश्कील क्षणांचा अनुभव मिळणार आहे. त्यांचा सहजसुंदर संवाद आणि बाळबोध खोड्या प्रेक्षकांना खळखळून हसवतील. तसेच, मीरा, अंबिका आणि अथर्व अ‍ॅक्ट मृत्यूपलीकडचं प्रेम दर्शवेल.

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

ऋषी म्हणजेच निखिल दामले ने आपल्या कपल अ‍ॅक्टबद्दल बोलताना सांगितले “मी आणि विजयानी ‘नटरंग उभा…’ या गाण्यावर एकत्र परफॉर्म केल. माझ्यासाठी ही एक खास संधी होती कारण पहिल्यांदाच मी अर्धशास्त्रीय नृत्य प्रकार स्टेजवर सादर केला. “झी मराठी अवॉर्ड” सारख्या प्रतिष्ठित मंचावर हे नृत्य सादर करणं खूपच जबाबदारीचं काम होतं. मनात थोडं दडपण होतं, कारण हे काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक होतं. सरावासाठी वेळ फार कमी मिळाला, पण आम्ही दोघांनीही त्या वेळेचा योग्य उपयोग करून मेहनत घेतली. आमचं सादरीकरण यशस्वी झालं आणि उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टाळ्यांचा आवाज ऐकून खरंच खूप आनंद वाटला. आमचे कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी आमचं कौतुक केलं आणि या नृत्याला त्यांचं आवडतं परफॉर्मन्स म्हटलं. हे ऐकून आम्हाला खूप समाधान मिळालं. या परफॉर्मन्समुळे मला एक नवीन नृत्यशैली शिकायला मिळाली आणि स्टेजवर नृत्य सादर करण्याचा आत्मविश्वासही वाढला. मला उत्सुकता लागून राहिली आहे हा परफॉर्मेंस टीव्हीवर पाहण्यासाठी.”

Web Title: Performances by beloved couples at zee marathi awards 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • zee marathi

संबंधित बातम्या

“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरी वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली
1

“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरी वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली

सासुरवाडीत बांधायचंय ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडला आपल्या स्वप्नातलं घर, किरणचं कोकणप्रेम पुन्हा चर्चेत
2

सासुरवाडीत बांधायचंय ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडला आपल्या स्वप्नातलं घर, किरणचं कोकणप्रेम पुन्हा चर्चेत

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’ येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
3

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’ येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!
4

Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

Navi Mumbai Crime : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यावसायिकांना दिली जातेय धमकी; पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प

Navi Mumbai Crime : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यावसायिकांना दिली जातेय धमकी; पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

गुटखाविरोधी मोहिमेला पुन्हा सुरूवात; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा मुद्देमाल जप्त

गुटखाविरोधी मोहिमेला पुन्हा सुरूवात; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा मुद्देमाल जप्त

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

‘धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा’; काँग्रेस नेत्याची मागणी

‘धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा’; काँग्रेस नेत्याची मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.