Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peddi Movie : Countdown सुरु! उरले फक्त 30 दिवस; राम चरणचा दमदार पोस्टर रिलीज! चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

Peddi या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ३० दिवसांचा काउंटडाउन सुरू झाला असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक Buchi Babu Sana यांच्या या सिनेमात Ram Charan आणि Janhvi Kapoor मुख्य भूमिकेत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Ram Charan आणि Janhvi Kapoor मुख्य भूमिकेत
  • चित्रपटातील पहिले गाणे Chikiri Chikiri, ज्याला A. R. Rahman यांचा खास टच
  • Rai Rai Ra Ra देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले
फक्त ३० दिवसांचा काउंटडाउन सुरू झाला असून Peddi या बहुप्रतीक्षित चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक Buchi Babu Sana यांच्या या सिनेमात Ram Charan आणि Janhvi Kapoor मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ४ जून २०२६ रोजी होणाऱ्या वर्ल्डवाइड रिलीजसाठी निर्मात्यांनी नुकतेच राम चरणचा दमदार पोस्टर रिलीज करत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

सल्या अडकला लग्नबंधनात; सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली….

नवीन पोस्टरमध्ये राम चरण रिलॅक्स पण इंटेन्स अवतारात दिसत आहेत. रात्रीच्या वातावरणात झाडांमध्ये पडलेले, हातात स्मोक, नाकात नथ आणि चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा—या लूकमुळे चित्रपटाचा वेगळा आणि आकर्षक मूड समोर येतो. पोस्टरसोबत “त्यांची कथा ३० दिवसांत सुरू होईल” असा कॅप्शन देत #GetReadyForPeddi असा संदेश देण्यात आला आहे.

संगीताच्या बाबतीतही Peddi चर्चेत आहे. चित्रपटातील पहिले गाणे Chikiri Chikiri, ज्याला A. R. Rahman यांचा खास टच आहे, ते रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गाण्याने सर्व प्लॅटफॉर्म्सवर २०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे, जे चित्रपटासाठी मोठे यश मानले जाते. यानंतर आलेले दुसरे गाणे Rai Rai Ra Ra देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. दमदार बीट्स आणि भन्नाट कोरिओग्राफीमुळे या गाण्याने यूट्यूबवर ६५ मिलियन व्ह्यूज ओलांडले आहेत. या दोन्ही गाण्यांमुळे चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Raja Shivaji Box Office Collection : 4 दिवसांत फतेह केला चौथा क्रमांक! Highest Grossing च्या यादीत हे सिनेमे सोडले मागे


या चित्रपटात Shiva Rajkumar, Divyendu Sharma आणि Jagapathi Babu यांच्यासारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Vriddhi Cinemas आणि Mythri Movie Makers यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. एकूणच, पोस्टर्स, गाणी आणि स्टारकास्ट यामुळे Peddi हा २०२६ मधील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट ठरत आहे. ४ जूनला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Poster of peddi movie ram charan has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Chhaava Movie

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.