Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रकुल प्रीतला दुखापत, आठवड्याभरापासून बेड रेस्ट; नेमकं काय झालंय अभिनेत्रीला?

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह गंभीर जखमी झाली आहे. वर्कआउट करताना 80 किलो वजनाची डेडलिफ्ट मारल्यामुळे पाठीला दुखापत झाली आहे. गेल्या एक आठवड्यापासून ती बेड रेस्टवर असून तिच्या प्रकृतीत सुधार होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 16, 2024 | 08:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला पत्थ्य विसरून मर्यादेच्या बाहेर व्यायाम करणे चांगलेच महागात पडले आहे.गेल्या आठवड्या भरापासून रकुल बेड रेस्टवर आहे. जिममध्ये व्यायाम करता असताना ८० किलोग्रॅम इतक्या वजनाचे डेडलिफ्ट मारल्यामुळे रकुलच्या पाठीला दुखापत झाली आहे. या दुखापतीमध्ये तिने काही काळासाठी आपल्या बिघडत्या आरोग्याला दुर्लक्ष केले आणि होणार त्रास आणखीन वाढत गेला. अखेर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला काळी कालांतरासाठी बेड रेस्ट करावयास सांगितले गेले आहे. महत्वाची बाब म्हणजे., रकुलच्या आरोग्यामध्ये सुधार होत असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा : चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी

कशी झाली दुखापत

५ ऑक्टोबर २०२४ रोजी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह व्यायामशाळेत व्यायाम करत असताना तिला दुखापत झाली आहे. ८० किलोग्रॅम इतक्या वजनाचा डेडलीफ्ट मारत असताना तिने बेल्टचा वापर केला नाही. परिणामी, तिच्या पाठीवर अतिजोर आल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या आठवडाभरापासून रकुल आराम करत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

 दुखापतीतही केले शूटिंग

जिममध्ये झालेल्या या दुखापतीला सहन करत रकुलने ‘दे दे प्यार दे २’ ची शूटिंगला जाण्यास पसंती दिली. आराम न केल्यामुळे तोच त्रास वाढला. परिणामी, तिला बेड रेस्ट घ्यावी लागली. सलग तीन दिवस शूटिंग केल्यानंतर त्रास वाढल्यामुळे तिने डॉक्टरकडे जाणायचा निर्णय घेतला. तिच्या मते, दर तीन ते चार तासाने तिच्या पाठ दुखीच्या त्रासात वाढ होत होती. दुखापत झाल्यामुळे L4, L5 आणि S1 नसे जाम झाली होती. त्यामुळे तिला औषधांबरोबर इंजेक्शनही देण्यात आली होती. सुंत्रानुसार, तिच्या परिस्थितीत आता सुधार होण्यास सुरुवात झाली आहे.

हे देखील वाचा : ऐश्वर्या रायचा आहे नणंद श्वेताशी 36 चा आकडा, नणंद-भावजयीमध्ये का होतात भांडणं, 6 मोठी कारणं

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ‘या’ चित्रपटात झळकणार

अभिनेत्रीने २००९ मध्ये गिल्ली या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला यारियां चित्रपटातून अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत डेब्यूट केला. तिचा ऐलान तिचे ‘Ayalaan’ तसेच ‘इंडियन 2’ या तामिळ भाषेतील चित्रपटातील पात्र फार गाजले होते. तिच्या ‘दे दे प्यार दे 2’ या आगामी चित्रपटात ती अभिनेता अजय देवगणसह दिसून येणार आहे.

Web Title: Rakul preet injured got bed rest for a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 08:06 PM

Topics:  

  • Rakul Preet Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.