Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामायणाचं शूटींग जोरात सुरू, रामसितेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि सई पल्लवीचे फोटो लीक!

रणबीर कपूरला रामच्या रुपात पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामायणाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे फोटो लिक झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 27, 2024 | 01:40 PM
रामायणाचं शूटींग जोरात सुरू, रामसितेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि सई पल्लवीचे फोटो लीक!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या मनोरंजन सृष्टीत एकाच चित्रपटाची खूप चर्चा होत आहे तो म्हणजे रामायण . नितेश तिवारीचा रामायण ( ramayana) या काळातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे.  अॅनिमलमधील कठोर भूमिकेत पाहिल्यानंतर प्रेक्षक आता रणबीर कपूरला रामाच्या अवतारात पाहण्यास उत्सुक आहे. सध्या  कलाकारांनी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. आता रामायणाच्या सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी अधीक उत्सुकता वाढली आहे. रणबीर आणि पल्लवी या फोटोमध्ये फारच सुंदर दिसत आहेत.

[read_also content=”बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली न्यायालयाचा झटका, लैंगिक छळाच्या आरोपांची अधिक चौकशी करण्याची मागणी फेटाळली! https://www.navarashtra.com/india/delhi-high-court-refuse-brij-bhushan-singh-application-in-case-of-sexual-harassments-allegation-nrps-527688.html”]

रामच्या लूकमधला रणबीरचा फोटो लीक

मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून हो फोटो लीक (Ranbir Kapoor Sai Pallavi) झाले आहेत, ज्यात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रणबीर रामच्या भूमिकेत दिसत आहे.

रामायणाच्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर रामच्या रुपात दिसत आहे. पण यावेळी त्याने केशरी रंगाचे कपडे घातले नसून मरून आणि जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. गळ्यात सोन्याचा हार व बांगडी घातली आहे. साई पल्लवीही सीतेच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर साधेपणा दिसून येतो. सुरुवातीची काही छायाचित्रे पाहता हे वेळापत्रक राम-सीतेच्या लग्नानंतरचे असल्याचे दिसते. दोघेही राजा-राणीसारखे दिसत आहेत.

कपड्यांचा बदलला रंग

टीव्ही आणि चित्रपटांच्या रामायणात राम आणि सीता भगव्या रंगाच्या पोशाखात दिसतात. मात्र नितेश तिवारी यांनी आपल्या रामायणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. साधेपणा जपण्यासोबतच कलाकारांना साधे लूकही देण्यात आला आहे.

रावण आणि हनुमानाच्या शेड्यूलचे शूटिंग सुरू होणार

अलीकडे, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि मंथरा म्हणून शीबा चड्ढा यांची काही छायाचित्रे देखील सेटवरून लीक झाली होती. मुंबईत उभारण्यात आलेल्या भव्य सेटवर राम जन्म, गुरुकुल, राम-सीता विवाह असे काही महत्त्वाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. रावण आणि हनुमानाच्या भूमिका साकारणारे यश आणि सनी देओल जुलैपासून त्यांच्या भागांचे शूटिंग सुरू करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायणचे पुढील शेड्यूल लंडनमध्ये शूट केले जाऊ शकते.

Web Title: Ranbir kapoor sai pallavi photos from shooting set of ramayana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor
  • Sai Pallavi

संबंधित बातम्या

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत
1

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत

Zarine Katrak: सुझान खानच्या आईचे निधन; शबाना- सबासह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक, कधी होणार अंत्यसंस्कार ?
2

Zarine Katrak: सुझान खानच्या आईचे निधन; शबाना- सबासह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक, कधी होणार अंत्यसंस्कार ?

The Family Man 3 Trailer: जयदीप अहलावतच्या जाळ्यात अडकला ‘श्रीकांत’, मनोज बाजपेयी बनला ‘मोस्ट वॉन्टेड मॅन’
3

The Family Man 3 Trailer: जयदीप अहलावतच्या जाळ्यात अडकला ‘श्रीकांत’, मनोज बाजपेयी बनला ‘मोस्ट वॉन्टेड मॅन’

Zarine Katrak: संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Zarine Katrak: संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.