तामिळनाडू सरकारने भरतियार, एमएस सुब्बुलक्ष्मी आणि कलईमामणी पुरस्कार जाहीर केले आहेत, जे साई पल्लवी, केजे येसुदास आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्यासह कलाकारांना सन्मानित केले जाणार आहे.
'तांडेल' चित्रपटात नागा चैतन्यसोबत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारी साई पल्लवी आता दक्षिणेत आपली छाप सोडल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.
'रामायण' चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या निर्मितीवर निर्मात्यांनी बराच खर्च केला आहे. पण, हा खर्च करणारा आणि या महाग चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य पेलणारी व्यक्ती कोण…
अनेक टेलिव्हिजन सीरीयल्समध्ये महादेवाची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेल्या टीव्ही अभिनेता मोहित रैना रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटामध्ये महादेवाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.
साऊथ सिनेमा 'थंडेल'चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात भरपूर अॅक्शनसोबतच नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांची लव्ह केमिस्ट्रीही पाहायला मिळाली आहे. आता युट्यूबवर चित्रपटाच्या ट्रेलरला खूप व्ह्यूज मिळालेला आहे.
साऊथ अभिनेत्री सई लवकरच रणबीर कपूरसोबत 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी ती काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी वाराणसीला पोहोचली आहे. मंदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी आणि अभिनेता शिवकार्तिकेयन या दोघांचा 'अमरन' चित्रपट ओटीटी रिलीज झाला आहे. सिनेमागृहात या चित्रपटाबाबत चांगलीच चर्चा रंगली आणि कमाई देखील चांगली झाली आहे.
रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड 'रामायण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारींनी इन्स्टाग्रामवरून चित्रपटाची रिलीज डेट शेअर केलेली आहे.
नितेश तिवारी सध्या रामायण चित्रपटात रणबीर कपूर, सई पल्लवी आणि यश हे कलाकार दिसणार आहेत. आता ताजे अपडेट म्हणजे लारा दत्ता आणि बॉबी देओलही महत्त्वाची भुमिक साकारणार आहे.
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहे. काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर साई पल्लवीने काश्मिरी पंडितांबद्दल जे काही बोलले त्यावरून तिला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी…