Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघिणीच्या व्हिडिओवरील वादानंतर रवीना टंडनने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली…

सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला गेलेल्या रवीनानं (Raveena Tandon Viral Video) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती केटी नावाच्या वाघिणीचं फोटोशूट करताना दिसत आहे. मात्र यात ती वाघिणीच्या अगदी जवळ गेल्याचं जाणवत आहे.

  • By साधना
Updated On: Nov 30, 2022 | 03:54 PM
वाघिणीच्या व्हिडिओवरील वादानंतर रवीना टंडनने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली…
Follow Us
Close
Follow Us:

रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमी ती वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातल्या अनेक घडामोडी शेअर करत असते. मात्र यावेळी (Raveena Tondon) यावेळी मात्र एका पोस्टमुळे ती अडचणीत आली आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला गेलेल्या रवीनानं (Raveena Viral Video) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती केटी नावाच्या वाघिणीचं फोटोशूट करताना दिसत आहे. मात्र यात ती वाघिणीच्या अगदी जवळ गेल्याचं जाणवत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं रवीनाला नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. रवीनासोबत सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकालाही नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता रवीनानं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Got beautiful shots of sharmilee and her cubs in Tadoba. Wildlife shots are unpredictable due to the unreadable nature of our https://t.co/JQSB9ylxlO tries to be as silent and capture the best moments. Video Shot on Sony Zoom lense 200/400. pic.twitter.com/LsUOn2XtYs

— Raveena Tandon (@TandonRaveena) November 29, 2022

[read_also content=”सरनोबत प्रतावराव गुजर यांची शौर्यगाथा- ‘रावरंभा’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता https://www.navarashtra.com/entertainment/raavrambha-movie-first-poster-out-nrsr-349727/”]

रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन स्पष्टीकरण दिलं आहे. ‘काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहिती असतात. वाघ राजासारखा फिरत असतो आपण केवळ मूक प्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हालचाल त्यांना विचलीत करु शकते. आमच्या सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नाही. आम्ही शांतपणे केटी वाघिणीला पाहात राहिलो. आम्ही तिच्या वाटेत आलो नाही. यापूर्वी केटी वाघीण पर्यटकांच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.” असं रवीनानं म्हटलंय.

Web Title: Raveena tandon reaction after controversy on her tiger video nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक
1

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!
2

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.