Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो नव्हे व्हिलनच्या भूमिकेत अधिक गाजतोयं….सैफ अली खान !!! ‘आदिपुरूष’च्या निमित्ताने रावणाची जोरदार चर्चा

सैफ हिरो सारखा जरी दिसत असला तरी, तो हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकेत प्रेक्षकांना अधिक भावला. व्हिलनच्या भूमिकेत त्याने स्वत: ला सिद्ध केलं. त्यामुळेच कदाचित 'आदीपुरुष' मधील रावणाच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट ठरला. त्याच्या आतापर्यंतच्या निगेटीव्ह भूमिकांवर प्रकाशझोत टाकूयात...

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 17, 2023 | 03:53 PM
हिरो नव्हे व्हिलनच्या भूमिकेत अधिक गाजतोयं….सैफ अली खान !!! ‘आदिपुरूष’च्या निमित्ताने रावणाची जोरदार चर्चा
Follow Us
Follow Us:

Saif Ali Khan Best Villain Looks:

आदिपुरूष (Adipurush)  या चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळालं असलं तरी, या चित्रपटाच्या कथानकात आणि VFX मध्ये काही दम नसल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. एकूणच या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट मात्र चित्रपटगृहात प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करत आहे. प्रभास,क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खानमुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात पुन्हा एकदा सैफ अली खान (saif ali khan) व्हिलनच्या भूमिकेत आहे. त्याने रावणाची भूमिका साकारली आहे. पण, हा रावण वादाच्या भोव-यात अडकला आहे.

एका सीनमध्ये रावण हा चक्क  अजगरांमध्ये पडलेला दिसत आहे. हे पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स रामायणावर तयार झालेल्या  या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर नाराजी व्यक्त केली आहे. सैफचा पायथन मसाज करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चाहते निराश….पैसेही मागितले परत!!!
चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आदिपुरूषबाबत निगेटीव्ह कमेंटस् येत आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘चलो ये वाला मसाज भी देख लो, तर एकाने म्हटलं आहे… ‘डिझास्टर मूव्ही’. काही तर चाहते सोशल मीडियावर मजेदार मीम्स शेअर करत आहेत.

सैफ खलनायकाच्या भूमिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरला

सैफ हिरो सारखा जरी दिसत असला तरी, तो हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकेत प्रेक्षकांना अधिक भावला. व्हिलनच्या भूमिकेत त्याने स्वत: ला सिद्ध केलं. त्यामुळेच कदाचित ‘आदीपुरुष’ मधील रावणाच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट ठरला. त्याच्या आतापर्यंतच्या निगेटीव्ह भूमिकांवर प्रकाशझोत टाकूयात…

‘लाल कप्तान’

2019 मध्ये आलेला सैफचा ‘लाल कप्तान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटातील सैफचा लूक प्रचंड व्हायरल झाला होता. या चित्रपटात सैफने नागा साधूची भूमिका साकारली होती.

 

[read_also content=”‘आदिपुरुष’ सिनेमातील सीतेच्या एका डायलॉगवरुन नेपाळमध्ये वाद, सिनेमाच्या निर्मात्यांना दिली 3 दिवसांची मुदत, सगळ्याच हिंदी सिनेमांना दिला इशारा https://www.navarashtra.com/entertainment/sita-is-not-a-daughter-of-india-nepal-objection-over-dialogue-in-adipurush-nrsr-417973/”]

‘तानाजी: द अनसंग वॉरियर’

सैफने साकारलेल्या सर्वात भयानक आणि भितीदायक खलनायकाच्या भूमिकांपैकी एक म्हणजे ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ मधील त्याची भूमिका. या चित्रपटात सैफ अली खानने मराठ्यांच्या विरोधात लढणाऱ्या उदयभान सिंह राठोडची भूमिका साकारली होती.

‘ओमकारा’

‘ओमकारा’ या चित्रपटात सैफही नकारात्मक भूमिकेत दिसला होता. 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, विवेक ओबेरॉय, करीना कपूर खान, कोंकणा सेन शर्मा आणि बिपाशा बसू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

 

‘क्या कहना’

प्रीती झिंटा, सैफ अली खान आणि चंद्रचूड सिंग यांचा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट होता. या चित्रपटात सैफने एका श्रीमंत लाडावलेल्या माणसाची भूमिका साकारली होती. इथेही सैफने निगेटिव्ह भूमिका जबरदस्तपणे साकारली.

‘आदिपुरुष’

या यादीतील शेवटचं पण बहुचर्चित नाव म्हणजे ‘आदिपुरुष’….ज्यामध्ये सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी ओम राऊतने सैफची उंची 8 फूट वाढवली असून त्याला लार्जर दॅन लाइफ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Saif ali khan in negative role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2023 | 03:53 PM

Topics:  

  • saifalikhan

संबंधित बातम्या

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
1

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.