Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Saif Ali Khan Viral Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने सोशल मीडियावर आपला नवीन लूक असलेला मजेशीर व्हिडिओ शेअर केला. सैफचा बदललेला हेअरस्टाईल आणि त्याची विनोदी शैलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 02, 2026 | 10:05 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सैफचा नवीन लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल  
  • मी इथे या सोमवारशी झगडत आहे 
  • ‘अतिशय रिलेटेबल’ म्हणत आहेत 
Saif Ali Khan Viral Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आजचं सोशल मीडियावर आपला नवीन लूक असलेला मजेशीर व्हिडिओ शेअर केला. हॅलोविनचे लूक पोस्ट करणाऱ्या लोकांचा संदर्भ देत त्याने सोमवारच्या दिवसाशी झगडत असल्याचे गंमतीशीर कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सैफचा बदललेली हेअरस्टाईल आणि त्याची विनोदी शैली चाहत्यांना आवडत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आजचं सोशल मीडियावर आपला नवीन लूक असलेला मजेशीर व्हिडिओ शेअर केला. हॅलोविनचे लूक पोस्ट करणाऱ्या लोकांचा संदर्भ देत त्याने सोमवारच्या दिवसाशी झगडत असल्याचे गंमतीशीर कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सैफचा बदललेली हेअरस्टाईल आणि त्याची विनोदी शैली चाहत्यांना आवडत आहे.

सैफचा नवीन लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने सोशल मीडियावर आपला नवीन लूक असणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओसोबत सैफने गंमतीने लिहिले आहे की , “सगळे त्यांचे हॅलोविन लूक पोस्ट करत आहेत, आणि मी या सोमवारशी झगडत आहे. मला माझे केस उपटून टाकावेसे वाटत आहे!” सैफचा नवीन लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

होय, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केलेल्या सैफ अली खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

 

मी इथे या सोमवारशी झगडत आहे

नेटकऱ्यांना त्याचा हा अंदाज आणि ‘मंडे ब्लूज’ (Monday Blues) मांडण्याची पद्धत खूपच भावली आहे.सैफने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “सगळे जण आपापले हॅलोविन लुक्स पोस्ट करत आहेत आणि मी इथे या सोमवारशी (Monday) झगडत आहे. मन तर करतंय स्वतःचे केसच उपटून टाकावेत!”

Zomato Rider Order Cancelled : दिव्यांग असूनही पायऱ्या चढून डिलिव्हरी दिली; दारात पोहोचताच ग्राहकाने केली ऑर्डर रद्द

‘अतिशय रिलेटेबल’ (Relatable) म्हणत आहेत

इंटरनेटवर युजर्स या व्हिडिओला ‘अतिशय रिलेटेबल’ (Relatable) म्हणत आहेत. बहुतेकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे की, सोमवारच्या दिवशी आमचीही अशीच अवस्था होते. या व्हिडिओमध्ये सैफचा बदललेला हेअरस्टाईल आणि लुक पाहायला मिळत असून फॅन्स त्याचे कौतुक करत आहेत.तुम्ही हा व्हिडिओ आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की इन्स्टाग्रामवरील व फेसबुक पेजवर जाऊन पाहू शकता.

Tejas Rajdhani Express Viral Video : विमान सोडून व्लॉगरने निवडली तेजस राजधानी! प्रवासासाठी मोजले 5300 रुपये

Web Title: Saif ali khan new look monday blues viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • funny viral video
  • Saif Ali Khan
  • saifalikhan
  • viral video

संबंधित बातम्या

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक
1

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
2

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत
3

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत

Egypt Travel Viral Video : इजिप्त सफरीत भारतीय महिलेला धक्का ! पिरॅमिडपासून टॅक्सीपर्यंत सर्वत्र पैशांची मागणी
4

Egypt Travel Viral Video : इजिप्त सफरीत भारतीय महिलेला धक्का ! पिरॅमिडपासून टॅक्सीपर्यंत सर्वत्र पैशांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.