Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात, तात्काळ केलं रुग्णालयात भरती, आता कशी आहे तब्येत?

'सुमन इंदोरी' मालिकेच्या सेटवर शुटिंग दरम्यान अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 17, 2024 | 03:39 PM
मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात, तात्काळ केलं रुग्णालयात भरती, आता कशी आहे तब्येत?

मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात, तात्काळ केलं रुग्णालयात भरती, आता कशी आहे तब्येत?

Follow Us
Close
Follow Us:

मराठी फिल्मइंडस्ट्रीतून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ‘सुमन इंदोरी’ मालिकेच्या सेटवर शुटिंग दरम्यान अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सेटवरील एका दृश्याच्या शुटिंगवेळी अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या अपघातामुळे मालिकेतील कलाकारांना आणि क्रू मेंबर्सलाही धक्का बसला आहे. मालिकेमध्ये अभिनेत्रीने सुमित्रा मित्तलचे पात्र साकारत आहे.

हे देखील वाचा- ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ आणि ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा

मालिकेच्या शुटिंगदरम्यान, निशिगंधा एक सिक्वेन्स शूट करत असताना त्यांचा पाय घसरला. त्यामुळे त्यांच्या पायाला जबरदस्त दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर, कलाकार आणि क्रू यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले.

हे देखील वाचा- बिग बॉसचा गेम बदलणार, करणवीर मेहराला मिळाला मित्राकडून रिअ‍ॅलिटी चेक!

अभिनेत्रीचा अपघात झाल्यानंतर मालिकेच्या प्रॉडक्शन टीममधील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “हा एक अनपेक्षित अपघात होता आणि निशिगंधा यांची आता तब्येत व्यवस्थित असल्यामुळे आम्हाला काही काळासाठी का होईना समाधान वाटत आहे. ते एक खंबीर व्यक्तिमत्व आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल, असं आम्ही आश्वासन देतो.”

हे देखील वाचा- कियारा अडवाणीचा हटके लुक पाहून चाहते घायाळ! लाल रंगात रंगली अभिनेत्री

९० च्या दशकातील मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी निशिगंधा वाढ ओळखल्या जातात. निशिगंधा वाढ यांच्या कामाविषयी सांगायचे तर त्यांनी ‘घर संसार’, ‘शेजारी शेजारी’, ‘बाळा जो जो रे’, ‘प्रेमांकूर’, ‘माणूस’, ‘नवरा माझ्या मुठीत गं’, ‘गृहप्रवेश’, ‘बंधन’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘रंग प्रेमाचे’, ‘जन्मठेप’, ‘लई झकास’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकलेय. मराठी- हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांतून निशिगंधा यांनी आपलं नाव अजमावलं आहे.

Web Title: Senior television actress nishigandha wad injured on set shooting temporarily halted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • Television Actress

संबंधित बातम्या

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
1

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.