बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीला इंडस्ट्रीमध्ये लकी चार्म म्हणून ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याचबरोबर मागील वर्षी तिचे लग्न प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाला आणि त्याचा विवाह सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. आता सोशल मीडियावर अभिनेत्री काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये तिचा किल्लारी लुक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री शेअर केलेल्या फोटोंवर एकदा नजर टाका.
कियारा अडवाणींचा ग्लॅमर्स लुक. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या लुकने चाहत्यांची मन जिंकली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा कोट घातला आहे. या कोटवर हातावर लाल रंगाची फुल देखील आहेत त्यामुळे त्या ड्रेसची सुंदरता वाढली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

अभिनेत्रीने हातामध्येच फक्त दागिने घातले आहेत, त्याचबरोबर ड्रेसवर मॅचिंग लाल रंगाची लिप्सस्टिक लावली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

अभिनेत्रीने खास अंदाजामध्ये संपूर्ण लाल रंगाचा पोशाख घातला आहे आणि त्यावर मॅचिंग मागील बॅकग्राउंड देखील आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

सोशल मीडियावर अभिनेत्रीने फोटो शेअर करताच प्रेक्षकांनी आणि तिच्या चाहत्यांची तिचे कौतुक करायला सुरुवात केली आहे आणि तिच्या पोस्टवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया






