• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Karanveer Mehra Gets A Reality Check From Sandeep Sikand In The Bigg Boss 18 House

Bigg Boss 18 : बिग बॉसचा गेम बदलणार, करणवीर मेहराला मिळाला मित्राकडून रिअ‍ॅलिटी चेक!

आता सोशल मीडियावर काही प्रोमो सोशल मीडियावर बिग बॉसने शेअर केले आहेत. यामध्ये स्पर्धकांच्या घरामधील म्हणजेच त्याच्या बाहेरच्या कुटूंबीय येऊन त्यांना रिअ‍ॅलिटी चेक देणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 17, 2024 | 01:49 PM
फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चे चाहते विकेंडच्या वारची आतुरतेने वाट पाहत असतात. विकेंडच्या वारला सलमान खान घरातील स्पर्धकांची घरडपट्टी काढतो. यावेळी प्रेक्षक शोवर प्रचंड संतापले आहेत. या सीझनचे सहा आठवडे झाले आहेत आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांना दिसून येत आहे की, बिग बॉस त्यांचा लाडला विवियन डिसेना त्याचा मित्रपरिवार तर दुसरीकडे उर्वरित बाकीच्या सदस्यांसोबत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात आहे. त्यामुळे शोचा घसरलेला टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते प्रत्येक वेळी नवनवे ट्विस्ट घेत आहेत. आता सोशल मीडियावर काही प्रोमो सोशल मीडियावर बिग बॉसने शेअर केले आहेत. यामध्ये स्पर्धकांच्या घरामधील म्हणजेच त्याच्या बाहेरच्या कुटूंबीय येऊन त्यांना रिअ‍ॅलिटी चेक देणार आहेत.

बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

करणवीर मेहराला मिळाला रिअ‍ॅलिटी चेक

सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये टेलिव्हिजनचा प्रसिद्ध निर्माता संदिप सिकंद त्याचा मित्र म्हणजेच बिग बॉसच्या घरामधील सदस्य करणवीर मेहराला रिअ‍ॅलिटी चेक देताना दिसणार आहे. यावेळी करणवीर मेहराला बिग बॉसच्या कॉन्फेशन रूममध्ये बोलावल्यावर बिग बॉस म्हणतात की, करण आम्ही तुम्हाला तुमच्या खेळाबद्दल स्पष्ट सांगण्यासाठी आम्ही कोणाला तरी बोलावले आहे. यावर संदिप सिकंद करणवीरला म्हणतो की, मी तुझ्या आईशी बोललो आणि तिने तुझ्यासाठी मेसेज पाठवला आहे आणि ती म्हणाली आहे की, तू तुझा खेळ खेळ. पुढे तो म्हणाला की, मी तुला २००६ पासून ओळखत आहे आणि ज्याप्रकारे तू बाहेर आहेस तसा अजिबात दिसत नाही आहेस.

पुढे संदीप म्हणाला की, का हा करण मागे गेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तू नेहमी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस. घरामध्ये मुद्दे असतात पण तू मुद्द्याच्या शेवटी एखादी टिपणी करून निघून जातोस. जर तुला बोलायचं असत ते तू का नाही बोलत आहेस? बिग बॉसचा खेळ हा व्यक्तिमत्वाचा खेळ आहे. तू प्रेक्षकांसमोर का नाही बोलत आहेस की मला हा खेळ माहिती आहे आणि मी हा खेळ खेळू शकतो आणि मी आता तो खेळ खेळणार आहे. तू बिग बॉसमध्ये आहेस करण… तुला जिंकण्यासाठी खेळायचे आहे.

Karanveer ki mom ka sandesha lekar aaye Sandy. Kya dikhega ab front foot mein unka game? Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par. @KaranVeerMehra #BiggBoss18 #BB18 #BiggBoss pic.twitter.com/lnL9J28rEj — ColorsTV (@ColorsTV) November 17, 2024

या आठवड्यामध्ये ७ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. परंतु त्यानंतर टाइम गॉड रजत दलालने दिग्विजय राठीला सुरक्षित केले आणि आता सध्या ६ स्पर्धक नॉमिनेट आहेत. त्यामुळे यामधील या आठवड्यामध्ये कोणताही स्पर्धक घराबाहेर होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

Web Title: Karanveer mehra gets a reality check from sandeep sikand in the bigg boss 18 house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Karanveer Mehra

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेवर लक्ष्य

भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेवर लक्ष्य

Jan 01, 2026 | 08:50 PM
आजपासून ‘या’ 7 कंपन्यांच्या कार झाल्या महाग, लिस्टमध्ये स्वस्त कारचा देखील समावेश

आजपासून ‘या’ 7 कंपन्यांच्या कार झाल्या महाग, लिस्टमध्ये स्वस्त कारचा देखील समावेश

Jan 01, 2026 | 08:34 PM
तळीरामांचा नवा विक्रम! नवीन वर्षाच्या रात्री ‘या’ राज्याने गटकली ३५२ कोटींची दारू; आकडा पाहून प्रशासनही थक्क

तळीरामांचा नवा विक्रम! नवीन वर्षाच्या रात्री ‘या’ राज्याने गटकली ३५२ कोटींची दारू; आकडा पाहून प्रशासनही थक्क

Jan 01, 2026 | 08:28 PM
India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Jan 01, 2026 | 08:20 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

Jan 01, 2026 | 08:15 PM
Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…

Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…

Jan 01, 2026 | 08:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.