Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानचा ‘डंकी’ अखेर ओटीटीवर झाला रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहावा हा चित्रपट

'डंकी' ओटीटीवर रिलीज झाला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट तुम्ही कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ते जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2024 | 11:30 AM
शाहरुख खानचा ‘डंकी’ अखेर ओटीटीवर झाला रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहावा हा चित्रपट
Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘डंकी’ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, चाहते या चित्रपटाच्या OTT स्ट्रीमिंगची आतुरतेने वाट पाहत होते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुखने चाहत्यांना सरप्राईज देण्याचे सांगितले होते आणि अखेर किंग खानने चाहत्यांना खूश केले आहे. वास्तविक ‘डंकी’ ओटीटीवर रिलीज झाला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट तुम्ही कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ते जाणून घ्या.

शाहरुख खानचा डंकी चित्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती की या चित्रपटाचे हक्क कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आहेत. याचा खुलासा करत राजकुमार हिरानीचा डंकी अखेर ओटीटीवर आला आहे. होय, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अधिकृत पोस्ट शेअर करून याची घोषणा केली आहे. आता तुम्ही घरी बसून नेटफ्लिक्सवर आरामात या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

डंकीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन :
डंकीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने 29.2 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 212.42 कोटींची कमाई केली. शाहरुखचा हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

शाहरुखने हार्डी नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्यासह अनेक कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा 4 मित्रांची आहे, जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अवैधरित्या दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त धोकादायक ठरतो. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे.

Web Title: Shah rukh khans dunki finally released on ott know when and where to watch this movie bollywood movie taapsee pannu vicky kaushal boman irani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • Taapsee Pannu
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…
2

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…

Vicky Birthday: विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…
3

Vicky Birthday: विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…

‘तू दिलेल्या आठवणी आणि अश्रू…’, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अंगदची पोस्ट चर्चेत, विकीसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा!
4

‘तू दिलेल्या आठवणी आणि अश्रू…’, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अंगदची पोस्ट चर्चेत, विकीसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.