Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काही कळेना मला’प्रेमगीताची सोशल मीडियावर चर्चा, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवणारं गाणं तुम्ही ऐकलंत का ?

‘काही कळेना मला’ प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना मंत्रमुग्ध करून सोडायला आल आहे. गाण्याची खासियत म्हणजेच हे गाणं लंडनमध्ये चित्रित झालं असून या रोमँटिक गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 03, 2025 | 03:05 PM
‘काही कळेना मला’प्रेमगीताची सोशल मीडियावर चर्चा, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवणारं गाणं तुम्ही ऐकलंत का ?

‘काही कळेना मला’प्रेमगीताची सोशल मीडियावर चर्चा, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवणारं गाणं तुम्ही ऐकलंत का ?

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रोमँटिक गाण्यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर ही रोमँटिक गाणी भुरळ घालत असून त्यांच्या दिलाचा ठेकाही चुकवायला भाग पाडत आहेत. आजवर सिनेविश्वातील अनेक रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले आणि अशातच भर घालत आणखी एक रोमँटिक गाणं ‘काही कळेना मला’ प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना मंत्रमुग्ध करून सोडायला आल आहे.

या गाण्याची खासियत म्हणजेच हे गाणं इतर कुठे नव्हे तर परदेशात चित्रित झालं असल्याचं दिसत आहे. लंडन येथे चित्रित झालेल्या या रोमँटिक गाण्याची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळेल. ‘काही कळेना मला’ हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आल आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं शूटिंग पूर्ण, तीन भाऊ पुन्हा कल्ला करणार; चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

लंडनमध्ये शूट झालेल्या या अनोख्या प्रेमगीतातून समोर आलेली कथा प्रेक्षकांना भावतेय. हरिश वांगीकर आणि इसाडोरा बॅकन या ब्रिटिश अभिनेत्रीसह चित्रीत झालेलं मराठमोळं असं गाणं रसिक प्रेक्षकांची मन जिंकत आहे. संगीतावरील प्रेम, अभिनयावरील प्रेम शांत बसू न देणाऱ्या हरिश वांगीकरचे हे गाणं आहे. गेली १० वर्ष हरिश लाईव्ह शो करत असून प्रख्यात गायक हरिहरन यांच्या गझलमध्येही त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.

या गाण्यात हरीशने अभिनयाची उत्तम बाजू सांभाळली आहे मात्र याशिवाय या गाण्याच्या संगीताची जबाबदारी पूर्णता हरिशनेच पेलवली आहे. परदेशात म्हणजेच लंडन येथे स्वमेहनतीच्या जोरावर त्याने या गाण्याचं चित्रीकरण केलं आहे. शिवाय या गाण्याचे बोलही हरिशनेच लिहिलेले आहेत तर गाण्याच्या व्हिडीओच्या दिग्दर्शनाची धुरा आणि छायाचित्रणाची धुरा निखिल रानडे याने सांभाळली आहे.

१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाची सांगता, नाट्यरसिकांनी घेतला वेगवेगळ्या नाटकांचा आस्वाद

‘काही कळेना मला’ या गाण्यातून समोर आलेली ही गोड अशी जोडी रसिक प्रेक्षकांची मन जिंकत असून त्यांच्याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागत आहे. समोर आलेल्या पोस्टरवरून दोघांचाही गोड असा अंदाज पाहायला मिळतोय. हे गाणं हरीश वांगीकर या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाल आहे.

Web Title: Shot in london the british actress striking role harish vangikar s song kahi kalena mala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • viral Song

संबंधित बातम्या

‘मी सध्या खूप काही…’, Tateeree वादावर बादशाहने सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया देत व्यक्त केल्या मनातील भावना
1

‘मी सध्या खूप काही…’, Tateeree वादावर बादशाहने सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया देत व्यक्त केल्या मनातील भावना

”LPG च्या कमतरतेवर …”, नोरा फतेही च्या ‘सरके चुनर’ गाण्यावर वाद; दिग्दर्शकाचे विधान चर्चेत
2

”LPG च्या कमतरतेवर …”, नोरा फतेही च्या ‘सरके चुनर’ गाण्यावर वाद; दिग्दर्शकाचे विधान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.