झी मराठीवरील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो 'सा रे ग म प मराठी' लवकरच नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वासाठी ऑडिशनला सुरुवात झाली असून १६ ते ३० वर्षे वयोगटातील…
गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी सजलेलं 'लागला ठसका ४४०चा झटका' हे गाणं 'लाईव्ह' या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लावणी आणि आधुनिक अंदाजाचा संगम असलेल्या या गाण्याची चर्चा रंगली आहे.
लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा सांगणारं ‘चंद्राची कोर’ हे नवं मराठी गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. निक शिंदे आणि सृष्टी आंबवले यांची जोडी, विजय भाटे यांचं संगीत आणि सोनाली सोनावणे-रवींद्र खोमणे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘Welcome To The Jungle’ चित्रपटातील ‘दीवाने हैं’ या गाण्याला आवाज…
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आगामी स्वप्न सुंदरी चित्रपटाच्या कव्हर साँगसाठी आवाज देणार आहे. आजच्या तरुणाईला भावेल असा नवा संगीत प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भाऊ कदम यांची मोठी लेक मृण्मयी अमेरिकेतून भारतात परतली असून भाऊ कदम आणि तिन्ही मुलींनी 'हिल पोरी हिला' गाण्यावर धमाल डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…
Gautami Patil-Bhau Kadam :'दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' गाण्याच्या रिमेकला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची जोडी असलेले हे गाणे यूट्यूब म्युझिक…
महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदवीर भाऊ कदम लवकरच दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' या गाण्याच्या नव्या आवृत्तीत एकत्र झळकणार आहेत. या गाण्याचे प्रोमो सोशल मीडियावर…
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग 'शंभू राजा' हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांना…
हे गाणे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या वादानंतर नोराविरुद्ध फतवा जारी करण्यात आला होता. आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी या वादावर मौन सोडले आहे.
हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचले असून, अनेक प्रमुख व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली आहे. या गदारोळानंतर, गायिकेला आपली चूक लक्षात आली आणि तिने माफी मागितली.
‘सखे गं साजणी’ हा मराठी चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे शीर्षक गीत अनोख्या पद्धतीने पुण्यातील Elpro City Square Mall येथे फ्लॅश मॉबमधून सादर करण्यात आले.
तेलुगू गाण्याच्या विक्रमी यशानंतर आता “आया शेर”चे हिंदी व्हर्जन अधिकृतपणे रिलीज करण्यात आले आहे. नेचुरल स्टार नानी यांच्या वाढदिवशी प्रदर्शित झालेल्या तेलुगू आवृत्तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
बिग बॉस फेम “आयुष संजीव” आणि अभिनेत्री “हेमल इंगळे” यांची नवी जोडी “तुरु तुरू” गाण्यासाठी एकत्र, गाण्याने दोनच दिवसात १ मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नवे गाणे 'आमच्या नादाला लागण्याआधी... एकदा होळकरशाही आठवा' प्रदर्शित झाले आहे. अवघ्या २४ तासांत १.५ लाख व्ह्यूज मिळवत या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
वय फक्त आकडा! व्हायरल होत असलेल्या ‘रंबा हो’ गाण्यावर ओरिजिनल डान्सर कल्पना अय्यरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांचा जोश आणि अदाकारी आजही अनेकांना घायाळ करणारी आहे.