Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भुल भुल्लैया ३’नंतर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश, कोण दिसणार मुख्य भूमिकेत?

'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' आणि 'भुल भुल्लैया ३' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी एक प्रसिद्ध दिग्दर्शक हॉरर कॉमेडीपट बनवण्याच्या तयारीत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 03, 2024 | 05:50 PM
'भुल भुल्लैया ३'नंतर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश, कोण दिसणार मुख्य भूमिकेत?

'भुल भुल्लैया ३'नंतर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश, कोण दिसणार मुख्य भूमिकेत?

Follow Us
Close
Follow Us:

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी युनिव्हर्सची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या युनिव्हर्समध्ये ‘भेडीया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ आणि ‘भुल भुल्लैया ३’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. प्रेक्षक या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देत असून अशातच आणखी एका बॉलिवूड चित्रपटाचा या यादीमध्ये समावेश होणार आहे.

‘भेडीया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ आणि ‘भुल भुल्लैया ३’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांनी हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील नवीन चित्रपट करण्याची शक्यता आहे. मिलाप झवेरी असं त्या दिग्दर्शकांचं नाव असून ते आपल्या नव्या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दिशा पटानी यांना घेण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – आधी घर, आता नवी कार! ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान कार

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या चित्रपटात दिग्दर्शकांनी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला आणि अभिनेत्री दिशा पटानीला कास्ट करण्यात आले आहे. हा चित्रपट युथ सेंट्रिक हॉरर कॉमेडी चित्रपट असण्याची शक्यता आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमासाठी सिद्धार्थ आणि दिशा खूपच उत्सुक आहेत. मिलाप झवेरी दिग्दर्शित चित्रपट हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे. 

त्या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार असून तो पहिल्यांदाच हॉरर- कॉमेडी चित्रपट करणार आहे. त्यामुळे तो स्वत: त्या चित्रपटासाठी उत्सुक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक हा हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील चित्रपट वेगळ्या पद्धतीने करण्याच्या विचारात आहे. अश्विन वर्दे आणि सुभाष काळे एकत्र या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाची शुटिंग 2025 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – “पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं…” संकर्षण कऱ्हाडेची सध्याच्या राजकारणावरील कविता तुफान व्हायरल, एकदा वाचाच

काही दिवसांपूर्वी विकास बहलच्या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीला कास्ट करण्यात आल्याचे वृत्त आले होते. तो फ्यूचरिस्टिक सायन्स फिक्शन चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत वामिका गब्बी आणि जया बच्चन यांसारखी तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत होती. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये नोरा फतेहीही दिसणार आहे.

Web Title: Siddhant chaturvedi disha patani bags role in milap zaveri horror comedy film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • disha patani
  • siddhant chaturvedi

संबंधित बातम्या

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
1

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
2

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
3

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
4

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.