Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा!

'गीतरामायणा'चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना, चित्रीकरणादरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 02, 2024 | 03:40 PM
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा!
Follow Us
Close
Follow Us:

संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील प्रसिद्ध गाणी आणि ‘गीतरामायण’च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले.

[read_also content=”‘मायलेक’ मधील आणखी एक चेहरा आला समोर, अभिनेता उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका! https://www.navarashtra.com/movies/sonali-khare-umesh-kamat-sanaya-ananad-starrer-maylek-will-release-on-19-april-nrps-520020.html”]

या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजीं’चे व्यक्तिमत्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही यावेळी मांडण्यात आला. १ एप्रिल १९५५ रोजी सुरु झालेल्या गीतरामायण शृंखलेचे ७० व्या वर्षात पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकंदरच ‘गीतरामायणा’चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना, चित्रीकरणादरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले.

या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर यांची पुढील पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान उपस्थित होते.

Web Title: Swargandharva sudhir phadke team present at the event recalls geet ramayana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • sunil barve

संबंधित बातम्या

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र
1

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.