Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॅकलिन मागचा चौकशीचा फेरा काही सुटेना, पुन्हा एकदा ईडीचे समन्स

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 19, 2022 | 09:50 AM
जॅकलिन मागचा चौकशीचा फेरा काही सुटेना, पुन्हा एकदा ईडीचे समन्स
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखरच (Sukesh Chandrashekhar) गैरव्यवहार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरने २०० कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे (Jacqueline fernandez)  नाव यात समोर येत असून तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. जॅकलिनला याप्रकरणी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले असून आज १९ सप्टेंबर रोजी तिची चौकशी करण्यात येणार आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. जॅकलिन फर्नांडिससोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिपाक्षीलाही पोलिसांनी समन्स बजावले असून या प्रकरणी जॅकलिनला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. ज्यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते.

Delhi Police has summoned actor Jacqueline Fernandez to appear before the Economic Offences Wing at 11am tomorrow, September 19th for questioning in the Sukesh Chandrashekhar money laundering case: EOW (File photo) pic.twitter.com/wd3v5DOD6N — ANI (@ANI) September 18, 2022

जॅकलीन फर्नांडिससाठी महागडे कपडे बनवण्यासाठी फॅशन डिझायनर लिपाक्षीला सुकेश चंद्रशेखरच्या वतीने पैसेही देण्यात आले होते. त्यामुळे आज दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूने या दोघांची एकत्र चौकशी करण्याची शक्यता आहे. जॅकलिन सोबतच या प्रकरणात नोरा फतेही (Nora Fatehi) आणि निकी तांबोळी (Nikki Tamboli) यांची देखील नावे समोर आली होती.

[read_also content=”टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच https://www.navarashtra.com/sports/indian-team-new-jersey-launch-for-t20-world-cup-327475/”]

Web Title: The investigation of jacqueline did not go well once again the summons of ed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2022 | 09:50 AM

Topics:  

  • Jacqueline Fernandez
  • Nikki Tamboli
  • Nora Fatehi
  • sukesh chandrashekhar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.