Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर पुन्हा एकदा टायगर श्रॉफ आणि करण जोहर दिसणार एकत्र!

पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बेताज बादशाह असणाऱ्या निर्माता दिग्दर्शक करण जोहरसह लाखो तरूणींची धडकन ठरणारा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ काम करताना दिसणार आहे. लवकरच त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 21, 2024 | 09:43 AM
Tiger Shroff Karan Johar

Tiger Shroff Karan Johar

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ करण जोहरसोबत एका बिग बजेटच्या चित्रपटासाठी तयार झाला आहे. वृत्तानुसार टायगर श्रॉफ धर्मा प्रॉडक्शन निर्मित एका चित्रपटात काम करणार आहे.  या प्रोजेक्टमध्ये तो याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे असंदेखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

टायगरने याआधी अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले असून करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द ईअर २ मध्येही टायगर झळकला होता. लहान मुलांमध्ये टायगरची क्रेझ आहे. त्यामुळे टायगरला पुन्हा एकदा ॲक्शन चित्रपटांमध्ये पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मात्र या नव्या चित्रपटामध्ये त्याची भूमिका काहीशी वेगळी असू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

वेगळ्या भूमिकेत दिसणार टायगर

या सोबतच अनेक स्क्रिप्ट्सचा अभ्यास केल्यानंतर टायगर आणि करण या दोघांनी ही स्क्रिप्ट निवडली आहे. 2025 मध्ये ही बिग बजेट फिल्म मोठ्या पडद्यावर येणार आहे. सूत्रांनी  पुढे सांगितले की हा चित्रपट एक मनोरंजन करणारा आहे जो भव्य दिव्य असणार असून गेल्या 10 वर्षात टायगरने  केलेल्या भूमिकेपेक्षा हे पात्र वेगळे आहे. हा प्रोजेक्ट काय असेल हे जाणून घेण्यासाठी टायगेरियन्स उत्सुक आहेत.

विश्लेषकाचे ट्विट

Tiger Shroff and Dharma Productions collaborate on a big-budget feature film to be produced by Karan Johar.

The actor returns to the big screen in 2025 with a role that he hasn’t done ever before!@iTIGERSHROFF @DharmaMovies https://t.co/zQLlQdMb2A

— Joginder Tuteja (@Tutejajoginder) May 20, 2024


वाढली चाहत्यांमध्ये उत्सुकता

व्यापार विश्लेषक जोगिंदर टुटेजा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही मोठी बातमी शेअर करून लोकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. हा आगामी चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असला तरी टायगरचे काही खास प्रोजेक्ट्स  पाइपलाइनमध्ये आहेत. तो शेवटचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसला होता आता तो ‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या तयारीत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ॲक्शनर ‘बागी 4’ साठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Tiger shroff will see working with karan johar again in dharma production next venture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 09:42 AM

Topics:  

  • dharma production
  • karan johar
  • tiger shroff

संबंधित बातम्या

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
1

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
2

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये
3

टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
4

टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.