Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड पाहून आलाय कंटाळा? मग हा घ्या हॉलिवूडचा खजाना

जर तुम्ही सिनेमा पाहण्याचे चाहते आहात तर तुम्ही हॉललीवूडच्या या चित्रपटांना नक्की पाहिले पाहिजे. या चित्रपटांमध्ये वापरलेले उत्कृष्ट ग्राफिक्स आणि वीएफएक्स तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते हिट हॉलीवूड चित्रपट?

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 01, 2024 | 07:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला सिनेमांची आवड आहे, तर नक्कीच तुम्ही अनेक चित्रपट पाहिले असाल. हिंदी चित्रपटांमध्ये अनेक अजरामर सिनेमे आहेत. जर तुम्ही हिंदी भाषेतील त्याचबरोबर भारतातील इतर भाषेतील प्रसिद्ध सिनेमांना पाहिले असाल. तर तुम्ही नक्कीच हॉलिवूडकडे गेले पाहिजे. हॉलीवूडमध्ये सगळं काही डबल असतं. ड्रामा डबल असतं, ग्राफिक्स, एडिटिंग सगळं काही आपल्या सिनेमांपेक्षा अग्रेसर असतं, त्यामुळे या सिनेमांना पाहण्याचीही वेगळीच मज्जा असते. हॉलिवूडमध्ये बनणाऱ्या सिनेमांमध्ये सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये दाखवले जाते. अगदी अभिनयातून भावनाही इतक्या खऱ्या दाखवल्या जातात, जे सिनेचाहत्यांनी नक्कीच पाहिले पाहिजे.

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 5 : अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर, बिग बॉसच्या घरात काय असणार ट्विस्ट ?

हॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे जगभर गाजले आहेत. हॉलिवूडमध्ये बनणारे चित्रपट तसेच आज कालचा ट्रेंड असणाऱ्या वेब सिरीज जागतिक दर्जावर प्रदर्शित केल्या जातात. या चित्रपटांना तसेच सीरिजला असंख्य प्रेक्षक आहेत. ज्या इतर सिनेसृष्टीच्या तुलनेत खूप जास्त आहे. जर तुम्हालाही हॉलिवूडचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा आहे. तारण तुम्ही हॉलिवूडचे हे चित्रपट नक्कीच पाहिजे पाहिजेत.

या हॉलिवूड सिनेमांचा नक्कीच आस्वाद घ्या:

  • १४ जूनला प्रदर्शित झालेली फिल्म इनसाइड आउट 2 ने बॉक्स ऑफिस अगदी फाडून टाकले होते. कमवण्याच्या मुद्द्यांमध्ये या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक कैल्सी मानने केले असून हा चित्रपट एनिमेटेड आहे.
  • २६ जुलैला प्रदर्शित झालेला डेडपूल एंड वॉल्वरिन मार्वल सिनेमामधील ३४वा सिनेमा आहे. या चित्रपटाला शॉन लेवीने दिगदर्शित केले असून चित्रपटाचे मुख्य पात्र रेनॉल्ड्स आणि ह्यू जैकमैन यांनी निभावले आहे.
  • डेस्पिकेबल मी 4 एक अमेरिकन एनिमेटेड सिनेमा आहे. हा सिनेमा डेस्पिकेबल युनिव्हर्सचा भाग असून या सिनेमाला रेनॉड या प्रसिद्ध दिग्दर्शकाने डायरेक्ट केले आहे.
  • जर तुम्हाला विज्ञानावर आधारित चित्रपट पाहण्यात रस आहे तर ‘काबिज है ड्यून: पार्ट टू’ चित्रपट नक्कीच पहा. या सिनेमाचे डायरेक्शन डेनिस विलेन्यूवेने केले आहे.
  • यंदाच्या वर्षी १९ जुलैला प्रदर्शित झालेली ट्विटर्स एक डीजाजस्टर फिल्म आहे. एका संकटातून लोकं कसे बचावतात यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन इसाक चुंगने केले आहे.
  • गॉडझिला अँड कोन्ग हा सिनेमा मॉन्सटर्वर्स युनिव्हर्सिटीचा भाग आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एडम विंगर्डने केले आहे. विशेष गोष्ट म्हणजे नुकताच याच विश्वातील भाग असलेला गॉडझिला एक्स कोन्ग जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Web Title: Tired of watching bollywood then watch this bollywood movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 07:54 PM

Topics:  

  • Hollywood

संबंधित बातम्या

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
2

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु
3

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास
4

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.