Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Patani House Firing: गाझियाबादमध्ये चकमक; दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार

अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. दोन्ही आरोपी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा गँगचे सक्रिय सदस्य होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींनी कसा प्रयत्न क

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 17, 2025 | 09:53 PM
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार (Photo Credit- X)

दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • गाझियाबादमध्ये चकमक
  • दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार
  • एनकाउंटर कसा झाला?

Disha Patani House Firing Case: अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना उत्तर प्रदेश एसटीएफने (UP STF) एन्काउंटरमध्ये कंठस्नान घातले आहे. गाझियाबादमध्ये ही चकमक झाली, ज्यात रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण या दोन आरोपींचा खात्मा करण्यात आला. हे दोघेही रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगचे सक्रिय सदस्य होते, अशी माहिती मिळाली दिली. १२ सप्टेंबर रोजी बरेली येथे अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या घटनेची दखल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेऊन तात्काळ तपास आणि कारवाईचे निर्देश दिले होते.

एनकाउंटर कसा झाला?

बरेली पोलिसांसह यूपी एसटीएफलाही या आरोपींचा शोध घेण्याचे काम देण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर राज्यांमधील गुन्हेगारी रेकॉर्डच्या आधारावर पोलिसांनी रवींद्र (रा. रोहतक, हरियाणा) आणि अरुण (रा. सोनीपत, हरियाणा) यांची ओळख पटवली.

Uttar Pradesh Additional Director General (ADG) of Law and Order, Amitabh Yash says to ANI, “On 12th September at around 3.45 am, firing was done at the residence of Actor Disha Patani in Bareilly. Rohit Godara and Goldy Brar claimed responsibility for the firing on social… pic.twitter.com/TAYqYk5rAk — ANI (@ANI) September 17, 2025


आज यूपी एसटीएफच्या नोएडा युनिट आणि सीआय युनिट दिल्लीच्या संयुक्त पथकाची गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन आरोपींशी चकमक झाली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ‘ग्लॉक’ आणि एक ‘झिगाना’ पिस्तूल तसेच मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.

‘मी गांभीर्याने घेत नाहीये…’ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, वडील जगदीश पटानी यांचे समोर आले विधान

तपासासाठी २५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या तपासामध्ये बरेली पोलिसांना एक मोठा सुगावा मिळाला होता. पोलिसांनी २५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपींची बाईक अनेक ठिकाणी यू-टर्न घेताना दिसली होती. गोल्डी ब्रार गँगचे सदस्य पोलिसांना चुकवण्यासाठी अशाप्रकारे वारंवार मार्ग बदलतात, अशी माहिती पोलिसांना दिल्लीतून मिळाली होती.

तपासादरम्यान चार राज्यांतील (पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली) ५१५ गुन्हेगारांचा डेटा पोलिसांना मिळाला होता. पोलीस सायबर आणि सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने आरोपींचा शोध घेत होते, तसेच एटीएम फुटेज आणि ऑनलाइन ट्रान्सझॅक्शनचीही तपासणी करत होते.

Web Title: Two accused in disha patnis house firing case killed in encounter in ghaziabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • disha patani
  • Uttar Praadesh Crime
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

अंधाऱ्या राती उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर दिसून आले भयानक दृश्य, शेकडो तडफडते मासे अन्… थरारक Video Viral
1

अंधाऱ्या राती उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर दिसून आले भयानक दृश्य, शेकडो तडफडते मासे अन्… थरारक Video Viral

Uttar Pradesh Crime: मद्यपानातून वाढला वाद, मैत्रीचं रूप घेतलं क्रौर्याचं! दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचं गुप्तांगच कापून टाकलं
2

Uttar Pradesh Crime: मद्यपानातून वाढला वाद, मैत्रीचं रूप घेतलं क्रौर्याचं! दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचं गुप्तांगच कापून टाकलं

Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी; दोघांचा जागीच मृत्यू, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!
3

Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी; दोघांचा जागीच मृत्यू, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!

Uttar Pradesh Crime: पत्नी तिसऱ्यांदा घर सोडून गेली, लग्नानंतर अवघ्या २५ दिवसांत नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
4

Uttar Pradesh Crime: पत्नी तिसऱ्यांदा घर सोडून गेली, लग्नानंतर अवघ्या २५ दिवसांत नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.