Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉडीसूट परिधान करत उर्फी जावेद पोहोचली इव्हेंटमध्ये, कॅमेरासमोर दिली अशी पोज

उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि ऑफबीट फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतीच मुंबईत एका अवॉर्ड नाईटमध्ये उर्फीची ड्रेसिंग स्टाईल पाहून सारेच हैराण झाले.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 22, 2023 | 08:34 PM
बॉडीसूट परिधान करत उर्फी जावेद पोहोचली इव्हेंटमध्ये, कॅमेरासमोर दिली अशी पोज
Follow Us
Close
Follow Us:

Urfi Javed :उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड आणि ऑफबीट फॅशनमुळे (Bold Fashion) चर्चेत असते. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हसीना अलीकडेच मुंबईत एका अवॉर्ड नाईटमध्ये स्पॉट झाली होती. जिथे तिचा लेटेस्ट आउटफिट पाहून सगळेच हैराण झाले. उर्फीने चमकदार नेट ड्रेसमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. काहींना तिची ही फॅशन आवडते, तर काहींना ड्रेसची डिझाईन पचनी पडत नाही.

बटरफ्लाय आउटफिटमध्ये उर्फी जावेद

उर्फी जावेद गुलाबी-जांभळ्या रंगात बटरफ्लायचा बॉडीसूट परिधान करून आली होती. तिचा हा नवा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फुलपाखरू थीमवर बनवलेला हा आउटफिट कल्पक असल्याचं काहींचं म्हणणं होतं. तिने हा बॉडीसूट चमकदार स्टॉकिंग्जसोबत घातला होता.

बोल्ड कट्सचा बॉडीसूट


उर्फीच्या बॉडीसूटमध्ये लॅपल कॉलर डिझाइन होते, जे समोरून बटरफ्लायसह अतिशय सुंदर दिसत होते. मागून कट केलेली बिकिनी तिच्या लूकमध्ये बोल्डनेस वाढवत होती. बॉडीसूटच्या वरच्या भागाला पँट-सूटचा फील देण्यात आला होता. तर below the waist असलेल्या बटरफ्लाय पॅटर्नने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.

नेटचे लेगिंग्स

उर्फीने तिच्या पायात घातलेल्या नेट लेगिंगमध्ये तिने टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट केले होते. कमरेपासून खालपर्यंत लेगिंग्जने तिचे पायही झाकलेले दिसत होते. उर्फीने तिचा हा लूक हाय हील्स आणि हूप इअररिंग्सने पूर्ण केला.


मेकअप स्टाईल

मेकअपसाठी हेवी फाउंडेशनचा वापर करण्यात आला. शार्प कॉन्टोर, रोजी चीक्स, कोहल्ड आईज, पीच पिंक लिप शेड, डिफाइन्ड आईब्रोज आणि केसांच्या बनसह तिने हा लूक पूर्ण केला.

Web Title: Uorfi javed bodysuit event netted leggings butterfly pose camera nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 08:34 PM

Topics:  

  • urfi javed

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.