Bihar Vidhan Sabha Election Result 2025: भाजप आणि जेडीयूमध्ये कोण पुढे आहे किंवा आरजेडी आणि काँग्रेसमध्ये कोणाचा वरचष्मा आहे याचे संपूर्ण चित्र आता समोर येत आहे.
Bihar Vidhan Sabha Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर वेगाने अपडेट होत असले तरी, मतमोजणीच्या सुरुवातीला एका तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट उघडताच घसरल्याचे दिसत आहे. कारण जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि बिहार निवडणूक यांचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसत आहे. एनडीएच्या विजयाची शक्यता… तरीही बाजार घसरतोय.. जाणूया…
voting count last election and Today result याव्यतिरिक्त, एआय पॉलिटिक्स आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये एनडीएला थोडी आघाडी मिळण्याचा अंदाज आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांवरून एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. बिहारच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण हे निश्चित होणार आहे.
Get latest Updates on Bihar assembly Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. या निकालाला राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हटले जात आहे..
Bihar Election Result: सुरुवातीचे कल सकाळी १० वाजता येण्यास सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. तथापि, अंतिम निकाल संध्याकाळपर्यंत येतील.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रोसडा मतदारसंघाची जोरदार तयारी सुरू आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, जाणून घ्या येथील राजकीय समीकरण, २०२० च्या निवडणुकीतील निकाल आणि मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास.
महाआघाडीत विविध पक्षांनी केलेल्या जागांच्या दाव्यांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. वीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ५० जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी करून चर्चेला नवा वळण दिला आहे.
मतदार हक्क यात्रेच्या संदर्भात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव १६ दिवस एकत्र राहिले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तेजस्वीला मुख्यमंत्री चेहरा म्हणण्याचे टाळले. यामुळे आता महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १ कोटी नवे मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले.
बिहारमधील एसआयआरच्या दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने मंगळवारी (१२ ऑगस्ट २०२५) या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली.
सोमवारी (११ ऑगस्ट) काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे खासदार दिल्लीत निदर्शने करतील. ते संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंतच्या मोर्चात सहभागी होतील. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे