Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

नुकतंच सोशल मीडियावर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. लग्नाच्या चर्चांदरम्यानच कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता अशातच होळी पार्टीमध्ये हे दोघंही एकत्र स्पॉट झाले.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 14, 2025 | 08:50 PM
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. लग्नाच्या चर्चांदरम्यानच ह्या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता अशातच होळी पार्टीमध्ये हे दोघंही एकत्र होळी सेलिब्रेट करताना दिसले. कारण ठरलं, रविना टंडनच्या घरी होळी पार्टीचं… रविना टंडनच्या घरी होळी पार्टीसाठी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पोहोचले. होळी पार्टीसाठी हे दोघंही एकत्र नाही पण, एका पाठोपाठ पार्टीसाठी पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये, रवीना टंडनच्या घरी हे दोघंही एका पाठोपाठ एक जात असल्याचं पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. ब्रेकअपच्या चर्चांनंतर विजय आणि तमन्ना चक्क एकत्रच होळी साजरी करत आहेत. यावरुन त्यांचं पॅचअप झालं का अशी चर्चा रंगली आहे.

सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरचा राहाबाबत घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले सेलिब्रिटी कपल ?

‘विरल भय्यानी’ या पेजवरून काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या घरी होळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया सुद्धा होळी पार्टीसाठी आले होते. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. पण होळी पार्टी दरम्यान दोघंही वेगवेगळ्या वेळी पोहोचले होते. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघंही एकत्रच होळी साजरी करत असल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांचं परत पॅचअप झालं का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान, तमन्ना आणि विजय रवीना टंडनच्या घरी एकमेकांना भेटले की नाही ? ते एकमेकांशी बोलले की नाही ? त्यांनी एकत्रित होळी खेळली की नाही ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

 

मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लुटला आनंद

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. मात्र अद्याप दोघांकडून या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तमन्ना आणि विजय दोघंही रवीना टंडनची लेक राशाच्या जवळचे आहेत. राशानेच दोघांना होळी पार्टीचं आमंत्रण दिलं. त्यामुळे तिच्यासाठी दोघं एकत्र आल्याचा अंदाज आहे. एक युजर म्हणतो की, रवीना टंडन त्या दोघांच्याही नात्यात शांतता निर्माण करू इच्छिते. तर आणखी एक युजर म्हणतो की, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. म्हणूनच दोघेही एकत्र दिसले आहेत ना ? एकंदरीत, असे म्हणता येईल की लोक अजूनही सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर चर्चा करत आहेत. ज्या पद्धतीने ते दोघेही रवीना टंडनच्या घरी वेगळे पोहोचले, त्यावरून त्यांच्या ब्रेकअपची अफवा लोकांना खरी वाटते. पण त्यांनी अद्याप त्यांच्या ब्रेकअपची औपचारिक घोषणा केलेली नाही.

Web Title: Vijay varma and tamannaah bhatia in holi party at raveena tandon house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Holi 2025
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
2

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य
3

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?
4

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.