Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले (Vikram Gokhale) ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’(Tujhech Mi Geet Gaat Ahe) मालिकेतली पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत.

  • By साधना
Updated On: Oct 10, 2022 | 02:58 PM
vikram gokhale in tujhech mi geet gaat ahe

vikram gokhale in tujhech mi geet gaat ahe

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवतच आहेत. लवकरच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एन्ट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहेत.

बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतली पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पिढीसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

[read_also content=”‘बेभान’ चित्रपटात झळकणार संस्कृती बालगुडे https://www.navarashtra.com/movies/actress-sanskruti-balgude-to-work-for-bebhan-movie-nrsr-334484.html”]

मालिकेत मल्हार कामत सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. एकीकडे वैदेहीच्या आठवणी तर दुसरीकडे लेकीचा शोध सुरु असताना पंडितजींच्या येण्याने मल्हारच्या आयुष्यात नेमकं कोणतं वळण येणार ? स्वराच आपली मुलगी आहे का हे सत्य मल्हारसमोर उघड होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

Web Title: Vikram gokhale comeback on small screen nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 02:55 PM

Topics:  

  • Vikram Gokhale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.