Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarjuna : मुस्लिम धर्माची, उद्योगपतीची मुलगी…नागार्जुन यांची होणारी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे?

Who Is Zainab Ravdjee:: नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे.  पण कोण आहे नागार्जुनची होणारी सून झैनब रावदजी पाहूयात...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 27, 2024 | 08:56 AM
नागार्जुन यांची होणारी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे? (फोटो सौजन्य-X)

नागार्जुन यांची होणारी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दक्षिणात्य कपलच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. नागा चैतन्य यांच्यानंतर आता नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचा ही साखरपुडा पार पडला. अखिल आणि नागार्जुनने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिलीय. नागार्जुनने धाकटा मुलगा आणि होणारी सून जैनाब रावदजीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अखिलचा हा दुसरा साखरपुडा आहे. अशा परिस्थितीत नागार्जुनची भावी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे आणि ती काय काम करते हे जाणून घेऊया…

नागार्जुन यांनी सोशल मीडियावर मुलगा अखिल आणि भावी सून जैनब रावदजी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही आमचा मुलगा अखिल अक्किनेनीच्या एंगेजमेंटची घोषणा करताना फार उत्साही आहोत. आमची भावी सून जैनब रावदजी हिच्यासोबत त्याचा साखपुडा झाला आहे. जैनबचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या जोडप्याचे अभिनंदन आणि आशीर्वाद.

‘अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा…’ अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनसाठी लिहिली लांबलचक पोस्ट; वाचा सविस्तर

कोण आहेत झैनब रावदजी?

अखिल अक्किनेनीची होणारी पत्नी ही झैनब रावदजी मुंबईतील एक कलाकार आणि कला प्रदर्शक आहे. जैनबच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक जीवनशैली ब्लॉगर आहे जी स्किनकेअर करते. हैदराबादची स्थनिक असलेली झैनब ही मुस्लिम कुटुंबातील आहे. ती उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आणि ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष झैन रावदजी यांची बहीण आहे.

We are thrilled to announce the engagement of our son, @AkhilAkkineni8, to our daughter in law to be Zainab Ravdjee! We couldn’t be happier to welcome Zainab into our family. Please join us to congratulate the young couple and wish them a lifetime filled with love, joy, and… pic.twitter.com/5KM7BU00bz — Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) November 26, 2024

अखिल अक्किनेनी लग्न कधी?

अखिल अक्किनेनी आणि जैनब रावदजी यांच्या साखरपुड्यानंतर नागार्जुनने त्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. लग्नाच्या तारखा अद्याप ठरल्या नसून पुढच्या वर्षी ते लग्न करू शकतात, असे त्यांनी सांगितले. अखिल आणि झैनब काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघे ही लग्न बंधनात अडकणार असल्याची अधिकृतपणे पुष्टी दिली आहे.

नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली.

‘तुंबाड’चे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार होणार दिग्दर्शक; ‘कोन्याक’ मधून मांडणार जगाने कधीही न पाहिलेलं नागालँडचं चित्र

Web Title: Who is zainab ravdjee everything you need to know about akhil akkineni fiancee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 08:56 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.