Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा दहशतवाद्यांशी लढणार सिद्धार्थ मल्होत्रा, योद्धाचा दमदार टिझर झाला रिलीज!

सिद्धार्थ मल्होत्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'योधा'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. सिद्धार्थ हातात बंदूक घेऊन दहशतवाद्यांशी कडवी झुंज देताना दिसत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2024 | 03:21 PM
पुन्हा दहशतवाद्यांशी लढणार सिद्धार्थ मल्होत्रा, योद्धाचा दमदार टिझर झाला रिलीज!
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​ (Sidhharth Malhotra) त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योद्धा’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर दुबईमध्ये १३ हजार फूट उंचीवरून लाँच करण्यात आले. आता निर्मात्यांनी दमदार ॲक्शन सिक्वेन्ससह चित्रपटाचा टीझर (Yodha Teaser) रिलीज केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने हा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही फ्लाइट घेतली आहे… तुम्ही सर्वजण या हाय-ऑक्टेन ॲक्शनसाठी तयार व्हा…’

[read_also content=”वरुण धवन आणि नताशाच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करून दिली गोड बातमी! https://www.navarashtra.com/movies/varun-dhawan-natasha-dalal-announce-pregnancy-actor-kisses-wifes-baby-bump-in-heartwarming-photo-508485.html”]

टिझरला चाहत्यांची पसंती

शेरशाह नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसत आहे, जिथे तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. चाहत्यांना त्याचा हा डॅशिंग अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. या टीझरलाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

या चित्रपटात दिशा सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भुमिकेत आहे. तर अभिनेत्री दिशा पटानीही पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांशिवाय राशी खन्ना देखील योधामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Yodha teaser out sidharth malhotra goes all guns blazing as he dons uniform again nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • disha patani
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
1

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

सिद्धार्थ-जान्हवीचा चर्चमधील रोमँटिक सीन वादाच्या भोवऱ्यात, ख्रिश्चन समुदायाने दिला इशारा
2

सिद्धार्थ-जान्हवीचा चर्चमधील रोमँटिक सीन वादाच्या भोवऱ्यात, ख्रिश्चन समुदायाने दिला इशारा

सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘Param Sundari’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, मोशन पोस्टरही केले प्रदर्शित
3

सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘Param Sundari’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, मोशन पोस्टरही केले प्रदर्शित

Saiyaara साठी नव्हते अहान-अनित पहिली पसंती? ‘या’ प्रसिद्ध कपलसोबत मोहित सूरी बनवणार होते चित्रपट
4

Saiyaara साठी नव्हते अहान-अनित पहिली पसंती? ‘या’ प्रसिद्ध कपलसोबत मोहित सूरी बनवणार होते चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.