Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार!

गेल्या अनेत दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागणीवर निर्णय घेण्यात आला असून आजपासूनही सुनावणीही नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 27, 2022 | 08:50 AM
आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार!
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय अनेक दिवसापासून प्रलंबित होता. या संदर्भात सुमारे चार वर्षापुर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार असून ही सुनावणीही नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे.

[read_also content=”औरंगाबादसह जालना जिल्ह्यात भगरीतून विषबाधा https://www.navarashtra.com/maharashtra/bhargar-poisoning-in-jalna-district-including-aurangabad-nrgm-330178.html”]

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुनावणी

गेल्या तीन महिण्यापासून सुरू महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. या बाबत  7 सप्टेंबर रोजी  सुनावणीत पार पडली होती. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश स सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Web Title: You can watch the live broadcast of the supreme court from today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 08:40 AM

Topics:  

  • live streaming
  • Supreme Court

संबंधित बातम्या

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार
1

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार

Rain Update: पंजाब, उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत होऊन राज्यांना नोटीस
2

Rain Update: पंजाब, उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत होऊन राज्यांना नोटीस

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…
3

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…

SIR बाबत दावे आणि आक्षेपांची अंतिम मुदत वाढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालय
4

SIR बाबत दावे आणि आक्षेपांची अंतिम मुदत वाढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.