Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री! कमळी आणि हृषिकेशच्या आयुष्यात येणार ‘हा’ ट्वीस्ट

ती सध्या काय करते' सिनेमाातून आपल्या गोड गळ्याबरोबरच आर्याने अभिनयातून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमानंतर आता आर्या झी मराठीच्या कमळी मालिकेतून एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2026 | 06:05 PM
Zee Marathi Serial : ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री! कमळी आणि हृषिकेशच्या आयुष्यात येणार ‘हा’ ट्वीस्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री!
  • कमळी आणि हृषिकेशच्या आयुष्यात येणार ‘हा’ ट्वीस्ट
‘ती सध्या काय करते’ सिनेमाातून आपल्या गोड गळ्याबरोबरच आर्याने अभिनयातून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमानंतर आता आर्या झी मराठीच्या कमळी मालिकेतून एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहे. सध्या कमळी मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे त्यामुळे आता आर्य़ाच्या येण्याने मालिकेला हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी सुखद धक्का असणार आहे.

मालिकेचा प्रोमो नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोनुसार, आर्याच्या भूमिकेचं नाव अनामिका असं आहे. अन्नपुर्णा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक मुलगी कारमधून उतरते. ती कॉलेजमध्ये येत असताना सगळे तिच्याकडे पाहू लागतात. विद्यार्थ्यांमधलं एक जण म्हणतं की, या खूप छान गातात. त्यानंतर आर्या म्हणजेच अनामिका ऋषीसमोर येते आणि ऋषीला म्हणते की, आवडली ना मी ? त्यावर ऋषी काय बोलावं ते कळत नाही. तेव्हा अनामिक म्हणते की, अरे मी फक्त या कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायला आले नाही तर लग्नासाठी मुलगा देखील बघायला आले आहे. अनामिका त्यांनतर ऋषीला घेऊन धरत कॉलेजबाहेर येते.
सध्या या प्रोमोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

अनामिकाच्या या एन्ट्रीने मालिकेत नवा ट्विस्ट येणार हे नक्की. खरंतर ऋषीचं कमळीवर प्रेम असतं आणि बरेच दिवस तो कमळीला हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही. तेच दुरीकडे ऋषीवर अनिकाचं प्रेम असतं. काहीही करुन अनिका ऋषी आणि कमळीला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ऋषी अनिकाच्या प्रेमाला काडीचा देखील प्रतिसाद देत नाही. एकीकडे अनिकाचं ऋषीवर प्रेम तर दुसरीकडे अनामिकाची ऋषीच्या आयुष्यात झालेली एन्ट्री यामुळे ऋषीला कमळीला त्याच्या मनातलं सांगू शकेल का ? मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार हे पाहणं विशेष ठरणार आहे.

वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’! दमदार ट्रेलरने वाढवली उत्सुकता; ‘या’ दिवशी होणार रिलीज

एकंदितच आता आर्याच्या येण्याने कमळी आणि ऋषीच्या नात्यावर काय परिणाम होणार ? हे येत्या काही दिवसात कळेलच. पण आर्याच्या एन्ट्रीने नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत सांगितलं की,. ” हे खूपचअनेपेक्षित आहे”, “धक्कादायक द्विस्ट”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास, ‘तिघी’ पाचव्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या मनात जिवंत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Zee marathi serialarya ambekars entry in the serial kamali there will be a twist in kamali and hrishikeshs lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Arya Ambekar
  • zee marathi

संबंधित बातम्या

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
1

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा
2

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा

Zee Marathi Serial :  नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट
3

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास
4

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.