Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीचे नऊ रंग ‘या’ विषयी माहिती जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 14, 2022 | 11:58 AM
नवरात्रीचे नऊ रंग ‘या’ विषयी माहिती जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

आता गणेस उत्सवाच्या पाठोपाठ नवरात्री उत्सव देखील काही दिवसानांवर येऊन ठेपला आहे. यांच शारदीय नवरात्री, शक्तीच्या उपासनेचा सण, २६ सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीत ९ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात.

२६ सप्टेंबर २०२२, सोमवार – नवरात्रीचा रंग – पांढरा, नवरात्रीचा पहिला दिवस – पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.

२७  सप्टेंबर २०२२, मंगळवार – नवरात्रीचा रंग – लाल, नवरात्रीचा दुसरा दिवस – लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

२८ सप्टेंबर २०२२, बुधवार – नवरात्रीचा रंग – गडद निळा, नवरात्रीचा तिसरा दिवस – हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.

२९ सप्टेंबर २०२२, गुरुवार – नवरात्रीचा रंग – पिवळा, नवरात्रीचा चौथा दिवस – हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.

३० सप्टेंबर २०२२, शुक्रवार – नवरात्रीचा रंग – हिरवा, नवरात्रीचा पाचवा दिवस – शुक्रवारी हिरवा रंग वापरून देवीला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.

१ ऑक्टोबर २०२२, शनिवार – नवरात्रीचा रंग – करडा, नवरात्रीचा सहावा दिवस – राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो.

२ ऑक्टोबर २०२२, रविवार – नवरात्रीचा रंग – केशरी, नवरात्रीचा सातवा – हा रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.

३ ऑक्टोबर २०२२, सोमवार – नवरात्रीचा रंग – मोरपंखी हिरव्या, नवरात्रीचा आठवा दिवस – निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगांच्या गुणांचा फायदा होतो.

४ ऑक्टोबर २०२२, मंगळवार – नवरात्रीचा रंग – गुलाबी, नवरात्रीचा नववा दिवस –  गुलाबी रंग सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि आंनदाचे प्रतीक आहे.

 

Web Title: Learn about the nine colors of navratri nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 11:58 AM

Topics:  

  • navratri fesitival

संबंधित बातम्या

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध
1

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून
2

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून

Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्रीमध्ये अष्टमी 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे, जाणून घ्या
3

Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्रीमध्ये अष्टमी 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे, जाणून घ्या

नवरात्रींचे नवरंग 2025 मध्ये कसे असणार, आताच निवडा ‘या’ रंगाच्या साड्या
4

नवरात्रींचे नवरंग 2025 मध्ये कसे असणार, आताच निवडा ‘या’ रंगाच्या साड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.