फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या @avneetkaur_13 या सोशल मीडियावर नवीन Photoshoot शेअर केले आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये फार आकर्षक दिसून आली आहे. कदाचित, तिचा Hotness लंडनच्या थंड तापमानालाही वाढवत असेल.
अभिनेत्रीने हलक्या सूवर्ण रंगाचा Look केला आहे. या Look मध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
कॅप्शन अतिशय सुंदररित्या नमूद करण्यात आले आहे. त्यात लिहले आहे की, "At the red carpet of the premiere of Mission Impossible: The final reckoning in London!"
तसेच अभिनेत्रीला कमेंट्समधून चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव मिळाला आहे. TV सिरियल्सपासून ते Hollywood पर्यंत असणाऱ्या तिच्या या प्रवासाला पाहून सर्व अभिनंदन करत आहेत.