अभिनेत्री जिया शंकरने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जिया शंकरने तिच्या @jiyaashankarofficial या इंस्टाग्राम हँडलवर नवीन Photos शेअर केले आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये फार गोंडस दिसत आहे.
कोवळ्या उन्हात आणि निसर्गाच्या सानिध्यात एका सुंदर पार्कमध्ये काढलेले हे क्षण अतिशय सुंदर दिसत आहेत.
भुरे केस, तपकिरी डोळे आणि ओठांवर असणारे स्मित हास्य चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी पुरेशे आहे. कॉमेंट्स पाहता ते काम करण्यात अभिनेत्री तरबेज असल्याचेही दिसून येत आहे.
मुळात, हे Photos अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे स्थित असलेल्या हॉलिवूडमध्ये टिपले गेले आहेत. येथील निसर्गरम्य वातावरणाने Photos ला आणखीन आकर्षक केले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Bollywood dreams in Hollywood' असे नमूद केले आहे. म्हणजेच Bollywood चे स्वप्न Hollywood मध्ये पाहत असल्याचे तिने सांगितले आहे.