अभिनेत्री जिया शंकरने नवीन Photos केले शेअर. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जिया शंकरने @jiyaashankarofficial या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे गोंडस दिसत आहे.
अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा Look केला आहे. तपकिरी केस, गोड डोळे आणि सुंदर Look असा तिचा संपूर्ण अवतार चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
जियाची सुरेख Smile आणि त्यामुळे गालावर येणारी खोल खळी चाहत्यांना पुन्हा पुन्हा प्रेमात पाडण्यास भाग पाडत आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Sometimes a Princess, sometimes a menace' असे नमूद केले आहे.
तसेच चाहत्यांनी भरभरून अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक नेटकरी अगदी घायाळ झाले आहेत.