Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

अभिनेत्री मालविका राज बग्गाने काही दिवसांपूर्वीच एक गोड मुलीला जन्म दिला असून तिने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिच्या लेकीच्या नावाची घोषणा केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये पू (लहान करिना) ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज बग्गा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मालविकाने या वर्षी ऑगस्टमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.आई झाल्याची ही आनंदाची बातमी तिने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केली होती, आणि तेव्हापासूनच चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आता दशऱ्याच्या शुभमुहूर्तावर, मालविकाने तिच्या राजकुमारीचं नाव ‘महारा’ (Mahara) असं ठेवल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती पती प्रणव बग्गा आणि त्यांची लहान मुलगी दिसत आहे.

मालविका राज आणि तिचा पती प्रणव बग्गा यांनी त्यांच्या चिमुकलीसोबत दसऱ्याच्या दिवशी खास ट्विनिंग करत एक अविस्मरणीय क्षण साजरा केला.फोटोमध्ये तिघंही पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये एकसारखे दिसत होते, यात मालविका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये एक खास गोष्ट आहे ती म्हणजे,मालविकाने तिच्या लेकीच्या नावाचे लॉकेट तिने गळ्यात घातलं आहे. या खास क्षणांचे फोटो तिने पोस्ट केले असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या खास क्षणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने या फोटोंना एक कॅप्शन देखील दिले आहे. यात तिने लिहिले आहे, ”४० दिवसांची महारा, दसऱ्यासारख्या शुभ दिवशी आम्ही आमच्या लाडक्या गोंडस लेकीचं नाव अधिकृतपणे ठेवले आहे” असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली आहे.

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!


‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी मालविका राज ही आज एक यशस्वी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते.तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती आणि तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या सुपरहिट चित्रपटातल्या छोटी पूजा (पू) या भूमिकेमुळे.

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरीच वर्षं झाली असली, तरीही मालविकाने साकारलेली ‘छोटी पू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही तितकीच खास आहे. 2021 मध्ये तिने ‘स्क्वाड’ या अ‍ॅक्शन फिल्ममधून मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनयासोबत ती एक यशस्वी मॉडेलही आहे.मालविका आणि प्रणव बग्गा यांनी 2023 मध्ये लग्न केलं होतं. आता ते नव्या जबाबदारीसह “पॅरेंट क्लब” मध्ये सहभागी झाले आहेत, आणि सोशल मीडियावरून त्यांचा आनंद सर्वांशी शेअर करत आहेत.

Web Title: Bollywood actress announces daughters name on the auspicious occasion of dussehra see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • instagramphotoshoot

संबंधित बातम्या

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल
1

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
2

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
3

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार
4

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.