अभिनेत्री करीना कपूरने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री करीना कपूरचे हे नवीन Photos @rheakapoor या ID वरून शेअर करण्यात आले आहेत. Photos मध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच Hot दिसत आहे.
अभिनेत्रीने अगदी सुंदरतेचा कळस गाठला आहे. निळ्या रंगाच्या या Look मध्ये अभिनेत्री कमाल दिसत आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये या Look बद्दल संपूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे. कॅप्शन English मध्ये देण्यात आले असून त्याचा अर्थ 'हॅना खियांगते या आयझॉल, मिजोरामच्या डिझायनरने 2013 साली आपला ब्रँड सुरू केला, मिजो पुआन विणकामाला जागतिक ओळख देण्यासाठी. त्या मिजो महिला कारागिरांसोबत काम करून परंपरा आणि आधुनिकता यांचे सुंदर मिश्रण साकारतात. करीना कपूरसाठी तयार केलेला हा लुक पारंपरिक पुआन मधून प्रेरित असून त्यात अँड्रोजिनस टेलरिंग आणि पंक फॅशनचा प्रभाव आहे. हा पोशाख मिजोरामच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर अभिमानाने प्रतिनिधित्व करतो.' असा होतो.
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये कसलीही कसर बाकी ठेवली नाही आहे. कौतुकाचा अगदी वर्षाव केला आहे.
मोकळे केस आणि तिचे आकर्षित डोळे कुणाचेही मन जिंकण्यासाठी पुरेशे आहेत.